MTDC Ganpatipule

Sr No

Tender Name

Last Date

1

पर्यटक निवास गणपतीपुळे येथील Premier Suite इमारतीचे रंगकाम करणेकरिता दरपत्रक मागविणेबाबत

24-03-2025

2

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटक निवास गणपतीपुळे येथील मुख्य स्वागतकक्षाच्या इमारतीचे बाहेरील बाजूचे रंगकाम,VIP Suite व Executive Suite इमारतीचे टचअप आणि बांबू हाउस निवास कक्षाचे कठडे याचे रंगकाम करण्यासाठी दरपत्रक मागविणेबाबत.

26-11-2023

3

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटक निवास गणपतीपुळे येथे पर्यटक निवास गणपतीपुळे मधील परिसरामध्ये CCTV बसविण्याच्या कामाकरिता दरपत्रक मागविणेबाबत

25-11-2023

4

Quotation Notice renovation for Tavish Restaurant

23-10-2022

5

पर्यटक निवास गणपतीपुळे येथील १० बांबू हाऊसचे आतून व बाहेरून तसेच त्यातील सर्व फर्निचरचे PU Coating Treatment करणेबाबत

NA

6

जेट स्की दुरुस्तीचे काम करण्यासाठी दरपत्रक मागविणेबाबत

10-03-2023

7

Advertising and Publicity Board Repairing

10-03-2023

8

Quoation Notice For Parasailing Engine Repairing

10-03-2023

9

गणपतीपुळे येथे 2 टनाचे 6 AC पुरविण्याबाबत बंद लिफाफ्यात दरपत्रक मागविणे

17-03-2023

10

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटक निवास गणपतीपुळे येथे पुढील पावसाळी हंगाम लक्षात घेता निवास कक्षांच्या छतावर ताडपत्री टाकणे अत्यंत आवश्यक आहे.त्याकरिता TARPAULIN (ताडपत्री )खरेदी करण्यासाठी बंद लिफाफ्यात दरपत्रक मागविणेबाबत

15-06-2023

11

printer खरेदी दरपत्रक सूचना- mtdc.co या संकेतस्थळावरील Tender Notice या विभागात प्रसिद्ध करण्याबाबत.

22-06-2023

12

पर्यटक निवास गणपतीपुळे येथे नविन लिनन साहित्य खरेदी करण्याकरिता दरपत्रक मागविणेबाबत

22-07-2024