शिरोडा

शिरोडा

सविस्तर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लेपासून 17 कि.मी. अंतरावर निसर्गरम्य शिरोड्याचा समुद्र हा रम्य वातावरण व निळ्याशार पाण्यासाठी ओळखला जातो. समुद्र किनाऱ्यापाशीच आपणास शंभराहून अधिक नारळी पोफळीची झाडे दिसतील, लांबच लांब पसरलेली पांढऱ्या शुभ्र वाळूची सुंदर, रम्य चौपाटी व त्यालगत असलेले भल्यामोठ्या सुरुच्या वृक्षांचे बन हे शिरोड्याचे वैभव आणि अनोखे वैशिष्टयही आहे. 


अलीकडे या चौपाटीवर सर्फिंग, पॅरासेलिंग, काईट सर्फिंग आणि अन्यही अनेक खेळ स्थानिक मंडळींकडून सुरु करण्यात आले आहेत, गोव्यापासून अवघ्या 7 किमी अंतरावर असणारं हे सुंदर वैभव पाहून तुम्ही आनंदून जाल हे नक्की! 


हिवाळा व उन्हाळा (नोव्हेंबर - मे)


हवाई मार्गे:

दाबोलीम, गोवा 

रस्ते मार्गी:

सर्वात जवळचे बसस्थानक, वेंगुर्ला

जवळचे रेल्वे स्थानक:

सावंतवाडी


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

सहलीसाठी उचित काळ:

हिवाळा व उन्हाळा (नोव्हेंबर - मे)

कसे पोहोचाल:

हवाई मार्गे:

दाबोलीम, गोवा 

रस्ते मार्गी:

सर्वात जवळचे बसस्थानक, वेंगुर्ला

जवळचे रेल्वे स्थानक:

सावंतवाडी

उपक्रम

शिरोडा समुद्रकिनारी एक परिपूर्ण सहल अनुभवण्यासाठी या गोष्टी नक्की करा:

  • सर्फिंग
  • काईट सर्फिंग
  • वॉटर बोर्डिंग
  • पॅडल बोर्डिंग
  • पॅरासेलिंग
  • नौकाविहार

तेरेखोल किल्ला

आरांबोल पर्वत

पॅलिएम येथील गोड पाण्याचा तलाव

बनाना सर्फ प्रशिक्षण केंद्र