आंबोली

आंबोली

सविस्तर

'महाराष्ट्राची राणी' म्हणजेच आंबोली हे तसे बहुश्रुत पर्यटनस्थळ नाही मात्र त्यामुळेच एक शांत अनुभव मिळवणे या ठिकाणी सहज शक्य होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या टेकड्यांमध्ये वसलेले कोल्हापूर पासून 12 किमी तर पणजीहुन 10 किलोमीटर अंतरावर असलेले आंबोली हे हिरण्यकेशी नदीचे उगमस्थान आहे. मुसळधार पावसामुळे याठिकाणी वर्षभर हिरवळ पाहायला मिळते. जैवविविधतेने समृद्ध असे अनेक ट्रेकिंग मार्ग येथे आहेत, तसेच आंबोलीत स्थित प्राचीन शिव मंदिर सुद्धा पर्यटकांचे आकर्षण ठरते.

फोटो गॅलरी

Key Pointers

हवामानाचा अंदाज

उपक्रम

आंबोली येथील सहलीत हे अनुभव आवर्जून घ्या

  • प्राचीन शिव मंदिरात दर्शन
  • ट्रेकिंग
  • आंबोली धबधब्याची सफर
  • सूर्यास्त पॉईंट

सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे