भंडारदरा

भंडारदरा

सविस्तर

सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं भंडारादरा हे मागील काही काळात कॅम्पिंग प्रकल्पामुळे लोकप्रिय झालेले ठिकाण आहे. भंडारदऱ्याला 'सह्याद्रीची राणी' असेही म्हणतात. मुंबईपासून 185 किमी आणि अहमदनगर पासून 155 किमीवर स्थित भंडारदरा हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, कळसूबाईहुन हाकेच्या अंतरावर आहे साहसी ट्रेकर्ससाठी भंडारदरा एक आव्हानच म्हणता येईल. हळुवार स्पर्शून जाणारी गुलाबी थंडी अनुभवताना समोर कणखर सह्याद्रीच्या पर्वतरांगाचे दृश्य पाहता येणे हे निसर्गाचे चमत्कारिक समीकरण आपल्याला भंडारदरा सहलीत अनुभवता येईल.

फोटो गॅलरी

Key Pointers

हवामानाचा अंदाज

उपक्रम

भंडारदरा सहलीला परिपूर्ण करण्यासाठी याठिकाणांना नक्की भेट द्या

  • अम्ब्रेला फॉल
  • विल्सन धरण
  • कळसूबाई शिखर ट्रेक
  • आर्थर तलाव

सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे