गगनबावडा

कोल्हापूर

सविस्तर

कोल्हापूर पासून साधारण 55 किमीवर स्थित गगनबावडा हे पश्चिम घाटातील सर्वाधिक पाऊस पडणारे आणि परिणामी हिरव्यागर्द वनराईसाठीचे प्रसिद्ध ठिकाण आहे. याठिकाणी सिनेमाचे शूटिंग सुद्धा होत असल्यामुळे गगनबावडा अनेक पर्यटकांना आकर्षित करतो. गगनबावडा येथून दर्शनीय कोकण किनारपट्टी व लगतचा हिरवागार कारूळ घाट संपूर्ण महाराष्ट्रातील ट्रेकर्सना साद देत असतो. डोंगरमाथ्यावर प्रसन्न निसर्गाचा आनंद घेत असताना श्री गगनगिरी महाराजांच्या मठाला सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता.

फोटो गॅलरी

Key Pointers

हवामानाचा अंदाज

उपक्रम

गगनबावडा सहल परिपूर्ण करण्यासाठी खालील अनुभव नक्की घ्या

  • गगनगड किल्ला भ्रमंती
  • ट्रेकिंग
  • श्री गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये दर्शन
  • गगनगिरी आश्रम भेट

सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे