लवासा

पुणे

सविस्तर

इटालियन शहर, पोर्टोफिनोच्या रचनेवर आधारित पहिलेवहिले नियोजित शहर लवासा हे सुमारे 25,000 एकर क्षेत्रात 7 डोंगरांवर पसरले आहे. निसर्गाच्या सानिध्यात सुट्टीसाठी ही एक योग्य निवड म्हणता येईल याचे कारण असे की, पुणे जिल्ह्यात वसलेले हे ठिकाण पर्यटकांना निसर्ग सौंदर्याव्यतिरिक्त इतरही भेटी देते, स्पा, हॉटेल्स, रिसॉर्ट्स, मॉल्स, वॉटरस्पोर्ट असे बरेच अनुभव याठिकाणी मिळतात. तुम्हाला तणावमुक्त करण्यासाठी स्पा ते हटके मेजवान्या देणारी अनेक उपहारगृह याठिकाणी आहेत. लवासा शहराचे 65 किमी क्षेत्र तलावांनी व्यापले आहे, हा एकूणच नजारा मंत्रमुग्ध करणारा आहे आणि तुमची एक भेट तुम्हाला हा थक्क करणारा अनुभव देऊन जाईल. 

फोटो गॅलरी

Key Pointers

हवामानाचा अंदाज

उपक्रम

लवासा शहरातील हे अनोखे अनुभव आवर्जुन घ्या

  • नौकाविहार
  • जेट स्किंग
  • तलावाजवळ सूर्यास्त दर्शन
  • बांबूसा सांस्कृतिक केंद्र सफर
  • टेमघर धरणाला भेट

सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे