लोणावळा-खंडाळा

खंडाळा

सविस्तर

'ज्वेल ऑफ सह्याद्री' म्हणजेच लोणावळा व तिथून फक्त 3 किमी अंतरावर स्थित खंडाळा ही दोन थंड हवेची ठिकाणे कित्येक दशकांपासून पर्यटकांना आकर्षित करत आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे लगत समुद्रसपाटीपासून 2041 फूट उंचीवर वसलेली ही गिरीस्थाने वीकएंडच्या सुट्टीसाठी अनेकांची पहिली पसंती असतात. 

या ठिकाणचा नेत्रसुखद निसर्ग व सूर्यास्त जणू काही एखाद्या चित्रासारखा मनोहर भासतो. येथील प्राचीन लेणी व धबधबे एकूणच सौंदर्यात भर टाकतात अलीकडे अनेक तरुण निसर्गप्रेमींकडून लोणावळा आणि खंडाळा परिसरात मोठ्या प्रमाणात कॅम्पिंगचे आयोजन केले जाते. 

फोटो गॅलरी

Key Pointers

हवामानाचा अंदाज

उपक्रम

मंत्रमुग्ध करणारा निसर्ग डोळ्यात साठवून घेत लोणावळा खंडाळा सहल करताना याठिकाणी नक्की भेट द्या

  • विसापूर किल्ला
  • राजमाची ट्रेक
  • तिकोना किल्ला
  • टायगर पॉईंट
  • भुशी डॅम

सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे