माळशेज घाट

माळशेज

सविस्तर

तलाव, धबधबे आणि दऱ्यांच्या मधोमध वसलेला माळशेज घाट, मुंबई पुण्यातील कामाच्या कचाट्यात अडकलेल्या जीवांना क्षणभर विश्रांती देणारी जादुई जागा आहे. पुण्यापासून 130 किमी तर मुंबईपासून ते 154 किमी अंतरावर स्थित माळशेज घाट परिसरात दुर्मिळ गुलाबी फ्लेमिंगो आढळतात. हिरवागार निसर्ग आणि सुंदर नैसर्गिक धबधबे यामुळे माळशेज घाट प्रत्येक निसर्ग प्रेमींसाठी व मुख्यतः ट्रेकर्ससाठी पर्वणी ठरतो. प्राचीन किल्ले ते निसर्गरम्य ट्रेक सगळं काही एकाच ठिकाणी अनुभवायला देणाऱ्या या जागेला आम्ही जादुई का म्हंटले हे आपल्याला आता कळलंच असेल.

फोटो गॅलरी

Key Pointers

हवामानाचा अंदाज

उपक्रम

माळशेज घाटाची सफर परिपूर्ण करतील हे अनुभव

  • ट्रेकिंग
  • धबधब्यांमध्ये मनसोक्त आनंद लुटा
  • हरिश्चंद्रगड किल्ल्याजवळ बौद्ध लेण्यांना भेट
  • विदेशी गुलाबी फ्लेमिंगो दर्शन

सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे