माथेरान

माथेरान

सविस्तर

मुंबई पासून 100 किलोमीटर दूर व समुद्रसपाटीपासून 2,600 फूट उंचीवर माथेरान हे मोहक थंड हवेचं ठिकाण आहे. माथेरान ह्या शब्दाचा शब्दशः अर्थ 'माथ्यावरचे वन’ म्हणजेच पर्वतांवर स्थित जंगल असा होतो. धकाधकीच्या शहरी जीवनातुन क्षणभर विश्रांतीसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यातील तीव्र झळांपासून मुक्ती मिळावी म्हणून ब्रिटिशकाळात हे ठिकाण रिसॉर्ट म्हणून विकसित केले होते, हे संपूर्ण आशिया खंडातील एकमेव वाहन-मुक्त थंड हवेचे ठिकाण आहे. परिणामी शून्य प्रदूषणातील शांततापूर्ण नैसर्गिक वातावरण येथे अनुभवायला मिळते. 

माथेरान मध्ये वाहने नसल्याने येथे अनेक छोट्या नैसर्गिक पाऊलवाटा आहेत, ज्यावरून भटकंती करत सभोवतालचा मोहक नजारा डोळ्यात साठवून घेऊ शकता.

फोटो गॅलरी

Key Pointers

हवामानाचा अंदाज

उपक्रम

निसर्गाचे सौंदर्य डोळ्यात साठवून घेत माथेरान मध्ये भटकंती करताना खालील अनुभवही नक्की घ्या 

  • ट्रेकिंग
  • लुईसा पॉईंटला भेट
  • शार्लोट तलावाची सहल
  • धोधनानी धबधबा
  • टॉय ट्रेनची स्वारी

सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे