म्हैसमाळ

चिंचोली

सविस्तर

शहरी गजबजाटापासून दूर औरंगाबाद जवळ म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण वसले आहे. महेशमाळ या मोजकी वस्ती असलेल्या गावाजवळ हे गिरिस्थान असून यावरूनच याठिकाणचे नाव पडले आहे. औरंगाबाद पासून 40 किमी दूर व समुद्रसपाटीपासून 1067 मीटर उंचीवर असणारे हे थंड हवेचे ठिकाण 'मराठवाड्याचे महाबळेश्वर' म्हणून ओळखले जाते. म्हैसमाळचा अचंबित करणारा निसर्ग पावसाळ्यात खऱ्या अर्थाने बहरून येतो.

फोटो गॅलरी

Key Pointers

हवामानाचा अंदाज

उपक्रम

निसर्गाचे सौंदर्य डोळ्यात साठवून घेत म्हैसमाळची भ्रमंती करताना खालील अनुभवही नक्की घ्या

  • रांजणगाव गणपती मंदिरात दर्शन
  • देवगिरी किल्ल्याला भेट
  • बानी बेगम बागेला भेट
  • जुन्या जैन मंदिराला भेट

सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे