पाचगणी

मुंबई

सविस्तर

पाचगणी या पाच टेकड्यांनी वेढलेल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध गिरिस्थानी वर्षभर आल्हाददायक आणि शांत वातावरण असते. याठिकाणी 19 व्या शतकात अनेक बोर्डिंग शाळांची स्थापना करण्यात आली होती.मुख्य शहरांपासून जवळच असणारे हे ठिकाण येथील शुद्ध हवा, सर्वत्र पसरलेल्या पर्वतरांगा, शांत दऱ्या यामुळे छोट्या सुट्टीसाठी अनेकांची पसंती ठरते. 

पाचगणी पुण्यापासून 120 किमी अंतरावर आणि मुंबईपासून 250 किलोमीटर अंतरावर आहे. पाचगणी महाबळेश्वरच्या अगदी जवळ असल्याने जर का तुम्ही महाबळेश्वरची 2 दिवसांची सहल आखत असाल तर एक दिवस पाचगणीला नक्की जाऊ शकता. निसर्गाच्या सान्निध्यात राहायचे असेल वा साहस अनुभवायचे असेल किंवा इतिहासाचा अभ्यास करायचा असेल, तर तुमच्या प्रत्येक हेतूपूर्तीसाठी पाचगणी हे समर्पक उत्तर आहे.

फोटो गॅलरी

Key Pointers

हवामानाचा अंदाज

उपक्रम

निसर्गाचे सौंदर्य डोळ्यात साठवून घेत पाचगणीमध्ये भ्रमंती करताना खालील अनुभवही नक्की घ्या

  • कास पठार दर्शन
  • टेबल लँड पर्यंत ट्रेक
  • पॅराग्लाइडिंग
  • व्हायब्रंट मॅप्रो गार्डनला भेट

सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे