ताम्हिणी घाट

लोणावळा

सविस्तर

मुळशी- ताम्हिणी या गावांच्या दरम्यान 15 किमीवर पसरलेल्या सुंदर पर्वतरांगा म्हणजेच ताम्हिणी घाट. याठिकाणचे भव्य डोंगर, चित्तवेधक धबधबे आणि नितळ तलाव या साऱ्यामुळे निसर्गाची फार जवळून ओळख होते. पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर नववधू प्रमाणे नटतो. शेकडो प्रजातींच्या वनस्पती आणि प्राण्यांचे हे घर म्हणता येईल. मुंबई-गोवा महामार्गाने ताम्हिणी घाटापर्यंत ड्राइव्ह करून जाण्याचा अनुभव आयुष्यात एकदा तरी नक्की घ्यावा. इथे पोहचून आपण ट्रेकिंग, रिव्हर राफ्टिंग तसेच धबधब्यांमध्ये मनसोक्त भिजण्याचा आनंद घेऊ शकता.

फोटो गॅलरी

Key Pointers

हवामानाचा अंदाज

उपक्रम

ताम्हिणी घाटाची सफर, या काही निवडक अनुभवांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही,पहा:

  • ट्रेकिंग
  • टेकडीवर भ्रमंती
  • विविध वनस्पती आणि प्राण्यांचे निरीक्षण

सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे