ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प

चंद्रपूर जिल्हा

सविस्तर

चंद्रपूर जिल्ह्यात स्थित महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान म्हणजे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प. बिबट्या आणि बंगाल वाघासह इथे मोठ्या संख्येने दुर्मिळ मांजरी पाहायला मिळतात. गवताळ प्रदेश आणि मोठ्या संख्येने जलसंचय असलेले ताडोबा-अंधारी हे राज्यातील पक्ष्यांसाठी राखीव क्षेत्रांपैकी एक आहे.

विविध प्राणी, वनस्पती आणि जीवजंतूंचा अभ्यास करण्यासाठी ताडोबा-अंधारी प्रकल्पाला अनेक वन्यजीव प्रेमी आवर्जून भेट देतात. तुम्ही भ्रमंती करत असताना जंगली कुत्रे, चितळ किंवा नीलगाय मोठ्या प्रमाणात दिसून येतात तसेच जर तुमचे नशीब जोरदार असेल तर तुम्हाला बंगाल टायगरची झलक देखील मिळू शकते. ताडोबा-अंधारी प्रकल्प हा संपूर्ण कुटुंबासाठी एक अविस्मरणीय सुट्टीचा अनुभव आहे.


मार्च - मे


1 जुलै ते 14 ऑक्टोबर बंद


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

गर्दीचा हंगाम:

मार्च - मे

गर्दी नसलेला हंगाम:

1 जुलै ते 14 ऑक्टोबर बंद

उपक्रम

आपली सहल अविस्मरणीय करण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प भेटीत हे उपक्रम आवर्जून करा

  • नौकाविहार
  • सायकलिंग
  • निसर्गाच्या सानिध्यात भ्रमंती
  • पक्षी निरीक्षण
  • सफारी
  • रात्र सफारी

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आढळणारे प्राणी