शिव मंदिर (बोधलकसा )

नागपूर

शिव मंदिर (बोधलकसा )

नागपूर

सविस्तर

नागपूर पासून अंदाजे 155 किमी अंतरावर, बोधलकसा हे एक आकर्षक नैसर्गिक पर्यटन स्थळ आहे. जैवविविधतेने समृद्ध अशा या ठिकाणी घरापासून दूर वेळ घालवण्यासाठी छोट्या सुट्टीचे नियोजन करू शकता. बोधलकसा म्हणजे एक रोमांचक अनुभवांनी भरलेला खजिना आहे. थरारक खेळांसह, हा परिसर प्राचीन शिव मंदिरासाठी देखील ओळखला जातो. मंदिराच्या सुरुवातीच्या बांधकामाची व इतिहासाची माहिती बऱ्याचजणांना नसली तरी अनेक भाविक बोधलकसा मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. 

या मंदिराला भेट देणे हा सुद्धा अगदी रोमांचक अनुभव आहे. शांततेच्या शोधात असलेल्यांसाठी हे मंदिर त्यांच्या शोधाचे उत्तर आहे, तुम्ही स्थानिक आदिवासींबरोबर रात्रीच्या जेवणाचा आनंद घेऊ शकता. त्यांच्या पाककृती आणि संस्कृतीबद्दल जाणून घेऊ शकता.



फोटो गॅलरी

Key Pointers

हवामानाचा अंदाज

उपक्रम

  • शिव मंदिरात प्रार्थना
  • स्पोर्ट्स, बोटिंग आणि पॅडलिंगचा आनंद घ्या
  • स्थानिक जमातीबरोबर जेवण
  • निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे
  • जंगल सफारीचा आनंद घेणे

सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे