July 03, 2023 - Twitter

आयएचएम सोलापूर या संस्थेचे आज 3 जुलै 2023 उद्घाटन झाले

आयएचएम सोलापूर या संस्थेचे आज 3 जुलै 2023 रोजी मा. पर्यटन मंत्री श्री मंगल प्रभात लोढा सर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सोलापूर जिल्ह्यातील सर्व मा. खासदार आणि आमदार, मा. प्रधान सचिव, पर्यटन, श्रीमती राधिका रस्तोगी मॅडम, मा. व्यवस्थापकीय संचालक, एमटीडीसी, श्रीमती. श्रद्धा जोशी शर्मा मॅडम, मा. संचालक, पर्यटन संचालनालय, डॉ. बी.एन. पाटील सर, तसेच, जिल्हाधिकारी, सोलापूर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, व आयएचएम चे प्राचार्य, श्री. निशीत श्रीवास्तव, यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन पार पडले. एमटीडीसीचे महाव्यवस्थापक श्री. चंद्रशेखर जयस्वाल, कार्यकारी अभियंता, श्री. विनय वावधानी आणि प्रादेशिक व्यवस्थापक श्रीमती मौसमी कोसे, पुणे हे अधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

'हुनर से रोजगार तक' कोर्सचे 150 विद्यार्थी महाविद्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. कॉलेजचे बांधकाम आणि व्यवस्थापन संपूर्णपणे एमटीडीसीने केले आहे. कार्यक्रमाची काही छायाचित्रे.

Highlights

  • आयएचएम सोलापूर या संस्थेचे आज 3 जुलै 2023 रोजी मा. पर्यटन मंत्री श्री मंगल प्रभात लोढा सर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सोलापूर जिल्ह्यातील सर्व मा. खासदार आणि आमदार, मा. प्रधान सचिव, पर्यटन, श्रीमती राधिका रस्तोगी मॅडम, मा. व्यवस्थापकीय संचालक, एमटीडीसी, श्रीमती. श्रद्धा जोशी शर्मा मॅडम, मा. संचालक, पर्यटन संचालनालय, डॉ. बी.एन. पाटील सर, तसेच, जिल्हाधिकारी, सोलापूर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, व आयएचएम चे प्राचार्य, श्री. निशीत श्रीवास्तव, यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन पार पडले. एमटीडीसीचे महाव्यवस्थापक श्री. चंद्रशेखर जयस्वाल, कार्यकारी अभियंता, श्री. विनय वावधानी आणि प्रादेशिक व्यवस्थापक श्रीमती मौसमी कोसे, पुणे हे अधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.


  • 'हुनर से रोजगार तक' कोर्सचे 150 विद्यार्थी महाविद्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. कॉलेजचे बांधकाम आणि व्यवस्थापन संपूर्णपणे एमटीडीसीने केले आहे. कार्यक्रमाची काही छायाचित्रे.

You might also like