June 27, 2023 - Instagram

आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२३

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने, एमटीडीसी ने, एमटीडीसी रिसॉर्ट्सवर योग सत्राचे आयोजन केले. तज्ञ योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योग सत्रे संपन्न झाली. आपल्या लाडक्या एमटीडीसी रिसॉर्ट्समध्ये साजरा झालेल्या योग दिनाची झलक पाहण्यासाठी डावीकडे स्वाइप करा.

Highlights

You might also like