एमटीडीसी फर्दापूर

महाराष्ट्र, फर्दापूर
वारसास्थळ आणि तीर्थक्षेत्र
गिरीस्थान
निसर्ग

एमटीडीसी फर्दापूर

महाराष्ट्र
वारसास्थळ आणि तीर्थक्षेत्र
गिरीस्थान
निसर्ग

सविस्तर

याठिकाणी काय पाहाल

जागतिक वारसा म्हणून ख्यात असणाऱ्या अजिंठा लेणींचे माहेरघर म्हणजेच औरंगाबाद मधील फर्दापूर हे मोजक्या वस्तीचे गाव! अजिंठा लेण्यांमध्ये दुसऱ्या शतकापासूनच्या अनेक ऐतिहासिक घटनांची नोंद आढळते. या लेणी डोंगराच्या शीराला पोखरत कोरलेल्या असून त्यात भगवान गौतम बुद्धांचे जीवन शिल्पकला व चित्रांच्या माध्यमातून चित्रित केले आहे. असे म्हणतात की 1891 मध्ये ब्रिटीश सैनिकांना त्यांच्या एका शोधकार्या दरम्यान अजिंठा लेण्यांचा शोध लावला आणि 1983 मध्ये या लेण्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. अजिंठा लेण्यांच्या निर्माण कार्याला आता अनेक शतके लोटली असली, तरीही तुम्ही मात्र आजही त्यांचे सौंदर्य पाहून नक्कीच मंत्रमुग्ध व्हाल!


रिसॉर्टची वैशिष्ट्य

आमचे फर्दापूर येथील पर्यटक संकुल ऐतिहासिक अजिंठा लेणीच्या अवघ्या काही अंतरावर असून इथल्या समृद्ध सौंदर्याला अगदीच सामावून घेतो. विविध प्रकारच्या सुख-सुविधांनी सज्ज असलेल्या या रिसॉर्ट मधील इथल्या आरामदायक व प्रशस्त खोल्या सहकुटूंब सहलीसाठी सर्वोत्तम ठरतात. अजिंठा लेणी ची सफर करायला आलेल्या प्रत्येक इतिहासप्रेमीने निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या आमच्या रिसॉर्ट मध्ये एकदा तरी यायलाच हवे. मनाला प्रसन्न करणारे वातावरण व मुलांना खेळायला मोठं आंगण, म्हणजे अगदी लहानमोठ्यांच्या आनंदाची इथे सोय आहे यात काही शंका नाही.

Nearest Attractions

The resort is located close to Sai Teerth, a theme park, Gurusthan, and Sai Heritage Village

Play Area

The perfect space for your children to play and have fun.

City Views

Get a peek at some of the best views of the city from the resort itself.

Vihara Restaurant

Enjoy delicious local cuisine and specialty dishes without having to leave the resort.


चेक इन
चेक आउट

Adults

Ages 13 or above

0

Rooms

0

noun_Time_1682979 > चेक इन 11:00 am - चेक आउट 10:00 am >

शुक्रवार आणि शनिवार या दिवसांचे कक्ष दर हे वेगळे आहेत कृपया चेक आऊट करतेवेळी दर तपासून अंतिम आरक्षण करावे.

रिसॉर्टमधील सोयीसुविधा

रिसॉर्टच्या सुविधा

विनामूल्य पार्किंग
उपहारगृह
लहान मुलांसाठी उपक्रम
  • रिसॉर्टच्या सुविधा

    • विनामूल्य पार्किंग
    • उपहारगृह
    • लहान मुलांसाठी उपक्रम

रिसॉर्टसह संपर्क साधण्यासाठी तपशील

  • पत्ता : जळगांव औरंगाबाद रोड, फरदापूर, सोयगांव, औरंगाबाद-४३१११८
  • ईमेल आयडी :  fardapurmtdc@maharashtratourism.gov.in
कसे पोहचाल ?

कसे पोहचायचे

  • जवळचे विमानतळः औरंगाबाद विमानतळ (107 किमी)
  • जवळचे रेल्वे स्थानक: पाचोरा जंक्शन (50 किमी)

पत्ता : जळगांव औरंगाबाद रोड, फरदापूर, सोयगांव, औरंगाबाद-४३१११८

ईमेल आयडी : : fardapurmtdc@maharashtratourism.gov.in


जवळचे विमानतळः औरंगाबाद विमानतळ (107 किमी)

जवळचे रेल्वे स्थानक: पाचोरा जंक्शन (50 किमी)


Loading...

Please wait while we fetch the best rooms for you...

सफर अवतीभोवती

Ajanta Caves

4.6 किमी

Ajanta Caves

Located about 100 kilometres away from the historic city of Aurangabad, the Ajanta Caves are a cluster of approximately 30 rock-cut Buddhist cave monuments that consist of sanctuaries and monasteries dating back to the 2nd Century BC.

Waghur Dam

38 किमी

Waghur Dam

Visit this picturesque earthfill dam that flows over the Waghur River for a pleasant time.

Gandhi Research Foundation

43.6 किमी

Gandhi Research Foundation

Based in Jalgaon, visit this unique multimedia museum & research centre depicting the life and work of Mahatma Gandhi.