एमटीडीसी औरंगाबाद

महाराष्ट्र, औरंगाबाद
शहरी
वारसास्थळ आणि तीर्थक्षेत्र

एमटीडीसी औरंगाबाद

महाराष्ट्र
शहरी
वारसास्थळ आणि तीर्थक्षेत्र

सविस्तर

याठिकाणी काय पाहाल

महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराचे कौतुक करावे तितके कमी! औरंगाबाद युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून नोंद झालेल्या जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेण्यांचे माहेरघर आहे. दरवाजांचे शहर अशी ख्याती असलेले हे शहर, ताजमहालची प्रतिकृती मानला जाणारा बीवी का मकबरा, औरंगाबाद लेणी, दौलताबाद किल्ला, कृष्णेश्वर मंदिर, जामा मशिद, हिमायत बाग, पंचकी आणि सलीम अली तलाव अशा लोकप्रिय पर्यटन स्थळांनी नटलेले आहे. खरेदीची आवड असलेल्या सर्व पर्यटकांसाठी शहरात अनेक पैठणी साड्यांची दुकाने आहेत, पैठणी चा जन्म औरंगाबाद जिल्यातुन झाला यात काही गुपित नाही!


रिसॉर्टची वैशिष्ट्य

एमटीडीसी औरंगाबाद रिसॉर्ट मधून शहराचा रमणीय नजारा बघत संपूर्ण सुख सुविधांमध्ये आरामात राहण्याचा अनुभव आपल्याला घेता येईल. आपण शहरात दोन दिवस असाल किंवा दोन आठवडे, आमच्या रिसॉर्ट मध्ये आपण चिंतामुक्त होऊन सहपरिवार निवास करू शकता. औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळ असल्याने इथे पोहचणे देखील सहज शक्य आहे. रिसॉर्टमध्ये प्रशस्त खोल्या, पार्किंग, उपहारगृह व तुम्हाला हवी असणारी शांतता अशी पूर्ण सोय करण्यात आली आहे. येथील कैलाश उपहारगृहात मिळणाऱ्या पारंपरिक पद्धतीच्या पूरण पोळी, पिठलं-भाकरी या पदार्थांचा आस्वाद घ्यायला विसरू नका.

Accessible Location

The resort is easy to reach and located close to the Aurangabad Railway Station.Accessible Location

Indoor games

A variety of indoor games is available at the hotel, along with a variety of activities.

Kailasha Restaurant

Enjoy delicious local cuisine and speciality dishes at the resort's in-house restaurant.


चेक इन
चेक आउट

Adults

Ages 13 or above

0

Rooms

0

noun_Time_1682979 > चेक इन 11:00 am - चेक आउट 10:00 am >

शुक्रवार आणि शनिवार या दिवसांचे कक्ष दर हे वेगळे आहेत कृपया चेक आऊट करतेवेळी दर तपासून अंतिम आरक्षण करावे.

रिसॉर्टमधील सोयीसुविधा

रिसॉर्टच्या सुविधा

पार्किंग
रूम सर्व्हिस
24 तास सुरक्षा
घरकाम सुविधा
भाड्याने वाहन आणि बस सेवा
मुलांसाठी खेळाची जागा
  • रिसॉर्टच्या सुविधा

    • पार्किंग
    • रूम सर्व्हिस
    • 24 तास सुरक्षा
    • घरकाम सुविधा
    • भाड्याने वाहन आणि बस सेवा
    • मुलांसाठी खेळाची जागा

रिसॉर्टसह संपर्क साधण्यासाठी तपशील

कसे पोहचाल ?

कसे पोहचायचे

  • जवळचे विमानतळः पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ (61.8 किमी)
  • जवळचे रेल्वे स्थानक: लोणावळा (8.5 किमी)

पत्ता : रेल्वे स्टेशन रोड, औरंगाबाद

मोबाईल क्रमांक : 9823884959

ईमेल आयडी : : hraurangabad@maharashtratourism.gov.in, roaurangabad@maharahtratourism.gov.in, reservation@maharashtratourism.gov.in


जवळचे विमानतळः पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ (61.8 किमी)

जवळचे रेल्वे स्थानक: लोणावळा (8.5 किमी)


Loading...

Please wait while we fetch the best rooms for you...

सफर अवतीभोवती

Ajanta Caves

104 किमी

Ajanta Caves

Located about 100 kilometres away from the historic city of Aurangabad, the Ajanta Caves are a cluster of approximately 30 rock-cut Buddhist cave monuments that consist of sanctuaries and monasteries dating back to the 2nd Century BC.

Ellora Caves

28.6 किमी

Ellora Caves

Located about 100 kilometres away from the historic city of Aurangabad, the Ellora Caves are a cluster of approximately 30 rock-cut Buddhist cave monuments that consist of sanctuaries and monasteries dating back to the 2nd Century BC.

Panchakki

4.5 किमी

Panchakki

A popular tourist attraction, this ancient water mill showcases the scientific engineering brilliance of medieval India.

Bibi Ka Maqbara

5.7 किमी

Bibi Ka Maqbara

Also known as Dakkhani Taj or Mini Taj Mahal, this marble monument was comissioned by Aurangzeb in the memory of his first and chief wife.