एमटीडीसी भंडारदरा

महाराष्ट्र, नाशिक
निसर्ग
गिरीस्थान

एमटीडीसी भंडारदरा

महाराष्ट्र
निसर्ग
गिरीस्थान

सविस्तर

याठिकाणी काय पाहाल

आयुष्यात काही साहसी व पराक्रमी करण्याची इच्छा असलेल्या सर्व युवांनी एकदा तरी भंडारदऱ्याला भेट द्यायला हवी. ट्रेकिंग आवडत असल्यास राज्यातील सर्वात उंच शिखर, कळसूबाई शिखर, 200 वर्ष जुना रतनगड किल्ला, आणि अगदी प्राचीन सहाव्या शतकातील हरिश्चंद्रगड किल्ला अशी काही भंडारदरा मधली लोकप्रिय ठिकाणे आपली वाट बघत आहे. आर्थर तलावाच्या सभोवती अनेक पर्यटक कॅम्पिंग करायला येत असत. आपण पावसाळा सुरू होण्यापूर्वी भंडारदराला भेट दिलीत तर चमचमणाऱ्या काजव्यांच्या झुंडी आपले स्वागत करतील. पावसाळ्यानंतर, विल्सन धरणापासून उगम पावणारा अम्ब्रेला फॉल पर्यटकांसाठी एक विस्मयकारक नजारा निर्माण करतो. एकूण काय तर भंडारदरा म्हणजे रोमांचक असे निसर्गसौंदर्याने नटलेले एक अद्भुत ठिकाण आहे.


रिसॉर्टची वैशिष्ट्य

भंडारदऱ्यामधील निसर्गसौंदर्याचे दर्शन आपण एमटीडीसी भंडारदरा रिसॉर्ट मध्ये राहून निश्चितपणे घेऊ शकता. आर्थर सरोवराच्या जवळ असलेले हे पर्यटक संकुल लहानमोठ्यांना इथले आल्हादायक वातावरण जवळून अनुभवायची संधी देते. विविध प्रशस्त खोल्यांचे प्रकार व्यतिरिक्त रिसॉर्टमध्ये पार्किंग व खेळण्यासाठी मोठी जागा व मेजवानीसाठी लेक व्यू उपहार गृह आहे. इथे ताज्या खेकड्याचं कालवण, काटला माशांचे कालवण नक्की चाखून पहा. आर्थर लेक आणि विल्सन धरण इथून जवळ असल्यामुळे, या भागात राहण्याची ही एक उत्तम जागा आहे.

Lake View Stay

With comfortable rooms overlooking the tranquil Arthur Lake, your stay is sure to be memorable.

Conveniently Located

The resort is easy to reach and located close to Bhandardara Dam.

Lakeview Restaurant

Enjoy delicious local cuisine and specialty dishes without having to leave the resort.

Water Activities

Keep it cool as you enjoy boating and fishing have some fun under the sun.


चेक इन
चेक आउट

Adults

Ages 13 or above

0

Rooms

0

noun_Time_1682979 > चेक इन 11:00 am - चेक आउट 10:00 am >

शुक्रवार आणि शनिवार या दिवसांचे कक्ष दर हे वेगळे आहेत कृपया चेक आऊट करतेवेळी दर तपासून अंतिम आरक्षण करावे.

रिसॉर्टमधील सोयीसुविधा

रिसॉर्टच्या सुविधा

उपहारगृह
पार्किंग
24 तास सुरक्षा
24 तास चेक-इन
  • रिसॉर्टच्या सुविधा

    • उपहारगृह
    • पार्किंग
    • 24 तास सुरक्षा
    • 24 तास चेक-इन

रिसॉर्टसह संपर्क साधण्यासाठी तपशील

कसे पोहचाल ?

कसे पोहचायचे

  • जवळचे विमानतळः नाशिक विमानतळ (88 किमी)
  • जवळचे रेल्वे स्थानक: इगतपूरी (39.7 किमी)

पत्ता : जि. अहमदनगर ४२२६०४

ईमेल आयडी : : ronashik@maharshtratourism.gov.in, reservation@maharashtratourism.gov.in,


जवळचे विमानतळः नाशिक विमानतळ (88 किमी)

जवळचे रेल्वे स्थानक: इगतपूरी (39.7 किमी)


Loading...

Please wait while we fetch the best rooms for you...

सफर अवतीभोवती

Amruteshwar Temple

17.6 किमी

Amruteshwar Temple

An ancient Lord Shiva temple that legends say was built by the Pandavas in a single night.