एमटीडीसी भीमाशंकर

महाराष्ट्र, आंबेगाव, पुणे
वारसास्थळ आणि तीर्थक्षेत्र
निसर्ग

एमटीडीसी भीमाशंकर

महाराष्ट्र
वारसास्थळ आणि तीर्थक्षेत्र
निसर्ग

सविस्तर

याठिकाणी काय पाहाल

सयाद्री डोंगरावर वसलेले, भीमाशंकर हे पुण्यातील आंबेगाव या छोट्या गावामधील पर्यटन स्थळ आहे. वैविध्यपुर्ण वनस्पती आणि वन्यजीवनासह अमाप निसर्ग सौंदर्य असणाऱ्या या प्रदेशातच भीमाशंकर मंदिर आहे, जे भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक जाणले जाते. जवळपास २३० पायऱ्या खोल खाली उतरून सर्ववयोगटातील पर्यटक हे स्थळ पाहायला जाऊ शकतात. भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य मध्ये हे मंदिर असून अनेक भाविक येथे भगवान शंकराच्या दर्शनास येत असतात. आपण या परिसरात असताना आहुपे धबधबा आणि हनुमान तलावाला देखील बघू शकता. भीमाशंकर येथील निसर्गसौंदर्य जरी पावसाळ्यात खुलून येत असले तरी हिवाळ्यात देखिल येथे पर्यटकांची बरीच गर्दी असते.


रिसॉर्टची वैशिष्ट्य

भीमाशंकर मंदिरापासून काही अंतरावर एमटीडीसी भीमाशंकर रिसॉर्ट सर्व पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. रिसॉर्टमधील सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज खोल्यांच्या बाल्कनी मधून बाहेर डोकावताना तुम्हाला हिरवळीने समृद्ध जंगलाचा नजारा पाहायला मिळतो. आपल्याला उडणारी खार, महाराष्ट्राचा राज्यपशू शेकरू आणि इतर वन्य प्राण्यांची झलकही येथून पाहायला मिळू शकते. शहराच्या धकाधकीपासून दूर असल्याने, शनिवार- रविवारच्या सुट्टीसाठी इथे सहलीचा बेत सर्वोत्तम ठरतो.

Bhimashankar Temple

Connect with your spiritual side as you pay a visit to the Bhimashankar Temple, which is one of the 12 Jyotirlingas in India.

Lush Greenery

From the resort, you are able to see some of the most beautiful views of the lush greenery in the area.

Nearest Landmarks

The resort is easy to reach and located close to the Dasturi Naka parking.

Play Area

The perfect space for your children to play and have fun.

Nagara Restaurant

Enjoy delicious local cuisine and speciality dishes without having to leave the resort.


चेक इन
चेक आउट

Adults

Ages 13 or above

0

Rooms

0

noun_Time_1682979 > चेक इन 11:00 am - चेक आउट 10:00 am >

शुक्रवार आणि शनिवार या दिवसांचे कक्ष दर हे वेगळे आहेत कृपया चेक आऊट करतेवेळी दर तपासून अंतिम आरक्षण करावे.

रिसॉर्टमधील सोयीसुविधा

रिसॉर्टच्या सुविधा

विनामूल्य पार्किंग
24 तास सुरक्षा
मुलांसाठी खेळाची जागा
  • रिसॉर्टच्या सुविधा

    • विनामूल्य पार्किंग
    • 24 तास सुरक्षा
    • मुलांसाठी खेळाची जागा

रिसॉर्टसह संपर्क साधण्यासाठी तपशील

कसे पोहचाल ?

कसे पोहचायचे

  • जवळचे विमानतळः पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ (111 किमी)
  • जवळचे रेल्वे स्थानक: कर्जत जंक्शन (102 किमी)

पत्ता : मु.पो. राजापूर, ता. आंबेगाव, जि. पूणे

मोबाईल क्रमांक : 7218080181

ईमेल आयडी : : bhimashankarmtdc@maharashtratourism.gov.in, reservation@maharashtratourism.gov.in


जवळचे विमानतळः पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ (111 किमी)

जवळचे रेल्वे स्थानक: कर्जत जंक्शन (102 किमी)


Loading...

Please wait while we fetch the best rooms for you...

सफर अवतीभोवती

Bhimashankar wildlife sanctuary

65.1 किमी

Bhimashankar wildlife sanctuary

Home to the state animal of Maharashtra, Indian Giant Squirrel, the Bhimashankar Wildlife Sanctuary is a vast, bio-diverse wonder located 138 kilometres from the city of Pune. A certified IBA (Important Bird Area) sanctuary, it also boasts a diverse range of flora and fauna, making it one of the top 12 biodiversity hotspots across the world today!

Bhimashankar Temple & Jyotirlinga

94 किमी

Bhimashankar Temple & Jyotirlinga

A modest yet graceful shrine, the Bhimashankar Temple is nestled in dense forests. This Shiva temple holds great importance to devotees as it is one of the 12 Jyotirlingas found in India. Located about 125 kilometres away from Pune city in Bhimashankar, the temple and its surrounding area gained tremendous popularity as it has been declared as a Wildlife Sanctuary and is a reserved forest area.

त्र्यंबकेश्वर मंदिर

150 किमी