एमटीडीसी बोधलकसा

महाराष्ट्र, गोंदिया
वन्यजीव
लेक व्यू

एमटीडीसी बोधलकसा

महाराष्ट्र
वन्यजीव
लेक व्यू

सविस्तर

याठिकाणी काय पाहाल

नागपूरपासून 135 कि.मी. अंतरावर स्थित बोधलकसा हे घनदाट जंगलांच्या डोंगरांनी वेढलेले एक निसर्गरम्य ठिकाण आहे. डोंगर दऱ्यांच्या वाटा धुंडाळत नागझिरा वन्यजीव अभयारण्यामध्ये जंगल सफारीचा अनुभव आपल्याला इथे घेता येईल. इतकेच नाही तर येथील बोधलकसा धरण देखिल पर्यटकांमध्ये प्रख्यात आहे. नागझिरा अभयारण्यात फिरताना वाघ, बिबट्या, लांडगे, हरिण, पॅंगोलिन यासारखे अनेक प्राणी तुम्हाला सहज दिसू शकतात. एखाद्या विकेंडला सहपरिवार सहल करण्याची इच्छा असेल तर बोधलकसा हे नक्कीच भेट देण्यासारखे आहे.


रिसॉर्टची वैशिष्ट्य

हिरव्यागार निसर्गाने नटलेले एमटीडीसी बोधलकसा रिसॉर्ट हे तलावाच्या अगदी जवळ स्थित आहे. या प्रशस्त रिसॉर्ट मध्ये बऱ्याच लहान-मोठ्या पायवाटा असून इथे फिरताना आपण शहराच्या गोंगाटापासून दूर काही निवांत क्षण अनुभवू शकता. पायी फिरायचे नसेल तर इथे फेरफटका मारण्यासाठी सायकलीचा पर्याय देखिल उपलब्ध आहे. काहीतरी भन्नाट करायची इच्छा असल्यास, जवळच असलेल्या तलावामध्ये आपण नौकाविहार किंवा पॅडल बोटिंग करु शकाल. रिसॉर्ट मध्येच असणाऱ्या झीरा उपहारगृहामध्ये तुम्हाला स्थानिक चवीची शाकाहारी आणि मांसाहारी मेजवानी चाखता येईल.

Rental Cycles

Enjoy a scenic ride on a rental cycle of your choice.

Spectacular Lake View

Nestled in dense greenery, the resort offers panoramic views of the backwaters of the Bodhalkasa Dam.

Easily reachable

The resort is easy to reach and located close to Bodhalkasa Reservoir.

Indoor games

A variety of indoor games is available at the hotel, along with a variety of activities.

Zira Restaurant

Enjoy delicious local cuisine and speciality dishes without having to leave the resort.


चेक इन
चेक आउट

Adults

Ages 13 or above

0

Rooms

0

noun_Time_1682979 > चेक इन 2:00 pm - चेक आउट 1:00 pm >

शुक्रवार आणि शनिवार या दिवसांचे कक्ष दर हे वेगळे आहेत कृपया चेक आऊट करतेवेळी दर तपासून अंतिम आरक्षण करावे.

रिसॉर्टमधील सोयीसुविधा

रिसॉर्टच्या सुविधा

वायफाय
मुलांसाठी खेळाची जागा
सायकल उपलब्ध
उपहारगृह
इनडोअर आणि आउटडोअर गेम्स
  • रिसॉर्टच्या सुविधा

    • वायफाय
    • मुलांसाठी खेळाची जागा
    • सायकल उपलब्ध
    • उपहारगृह
    • इनडोअर आणि आउटडोअर गेम्स

रिसॉर्टसह संपर्क साधण्यासाठी तपशील

कसे पोहचाल ?

कसे पोहचायचे

  • जवळचे विमानतळः डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर (125 किमी)
  • जवळचे रेल्वे स्थानक: नागपूर (118 किमी)

पत्ता : पो. पिंडकापार, ता. तिरोड, जि. गोंदिया-४४१९११

मोबाईल क्रमांक : 7498072309

ईमेल आयडी : : bodhalkasamtdc@maharashtratourism.gov.in, ronagpur@maharashtratourism.gov.in, reservation@maharshtratourism.gov.in


जवळचे विमानतळः डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर (125 किमी)

जवळचे रेल्वे स्थानक: नागपूर (118 किमी)


Loading...

Please wait while we fetch the best rooms for you...

सफर अवतीभोवती

Nagzira Tiger Reserve

21.4 किमी

Nagzira Tiger Reserve

Situated in the North-eastern corner of Maharashtra, Nawegaon-Nagriza is home to almost all the major flora and fauna found in central India. The best time to visit the reserve is during winters when it comes alive with green foliage and the song of migratory birds.

Suryadeo and Mandodevi Temple

44.7 किमी

Suryadeo and Mandodevi Temple

Two holy temples to the Sun God and an incarnation of Goddess Durga located amdist peaceful nature in Gondia.

Kachargadh Caves

78.5 किमी

Kachargadh Caves

Trek up to one of the oldest natural caves in Asia that is believed to be inhabited in the Stone Age.

Hazara Falls

73 किमी

Hazara Falls

A beautiful waterfall best seen during the monsoons, this popular picnic spot also has a children's play area.