एमटीडीसी चिखलदरा

महाराष्ट्र, अमरावती
वन्यजीव
गिरीस्थान

एमटीडीसी चिखलदरा

महाराष्ट्र
वन्यजीव
गिरीस्थान

सविस्तर

याठिकाणी काय पाहाल

विदर्भाची शान असलेल्या अमरावती जिल्यातील एका उंच पठारावर वैविध्यपूर्ण वन्यजीवांचं घर म्हणजे चिखलदरा! पौराणिक कथांनुसार हे शहर राजा कीचकाचे राज्य मानले जाते, पांडवांमधील बलवान भीमाने कीचकाचा वध केला व पुढे या ठिकाणाला चिखलदरा असे नाव मिळाले. विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळख असलेले हे थंड हेवेचे ठिकाण पक्षी, प्राणी आणि वनस्पतींनी समृद्ध असून येथे उडणारी खार, राज्यपशू शेकरू, अस्वल आणि योग असल्यास अगदी वाघोबांचं दर्शन सुद्धा होतं. इतिहास व प्राणी प्रेमींनी या पर्यटन ठिकाणी आपला एक सुट्टीचा बेत नक्की आखावा.


रिसॉर्टची वैशिष्ट्य

शहराच्या टोकावर, हिरव्यागार वृक्षांनी वेढलेले एमटीडीसी चिखलदरा रिसॉर्ट हे राजेशाही, आधुनिक ते अगदी निसर्गाच्या कुशीत अश्या निवासाचा अनुभव आपल्याला देण्यास सुसज्ज आहे. इथला शांत व आल्हादायक परिसर निसर्गप्रेमींसाठी जणू स्वर्गच म्हणता येईल. पावसाळ्यात येथे येण्याची मजा द्विगुणित होते व चोहीकडे हिरवळ दाटल्याने नेत्रांना एक सुखद अनुभव मिळतो. अनेक वैशिष्टांपैकी एक म्हणजे रिसॉर्ट च्या सभोवताली अनेक कॉफी च्या लागवडी आढळतात. आमच्या ' कॉफी हिल्स' उपहारगृहात आपण अनेक चमचमीत पदार्थांचा व स्थानिक खाद्यसंस्कृतीचा आनंद घेऊ शकता.

Memorable stay

Stay in our valley view rooms that overlook the lush green valley.

Panoramic Mountain Views

Get a peek at some of the best views in the area from the resort itself.

Swimming Pool

Splash around with your friends and family at our serene outdoor pool.

Play Area

The perfect space for your children to play and have fun.

Coffee Hills Restaurant

Enjoy delicious local cuisine and speciality dishes without having to leave the resort.


चेक इन
चेक आउट

Adults

Ages 13 or above

0

Rooms

0

noun_Time_1682979 > चेक इन 2:00 pm - चेक आउट 1:00 pm >

शुक्रवार आणि शनिवार या दिवसांचे कक्ष दर हे वेगळे आहेत कृपया चेक आऊट करतेवेळी दर तपासून अंतिम आरक्षण करावे.

रिसॉर्टमधील सोयीसुविधा

रिसॉर्टच्या सुविधा

उपहारगृह
विनामूल्य पार्किंग
रूम सर्व्हिस
मुलांसाठी खेळाची जागा
इनडोअर आणि आउटडोअर गेम्स
वायफाय
स्विमिंग पूल
  • रिसॉर्टच्या सुविधा

    • उपहारगृह
    • विनामूल्य पार्किंग
    • रूम सर्व्हिस
    • मुलांसाठी खेळाची जागा
    • इनडोअर आणि आउटडोअर गेम्स
    • वायफाय
    • स्विमिंग पूल

रिसॉर्टसह संपर्क साधण्यासाठी तपशील

कसे पोहचाल ?

कसे पोहचायचे

  • जवळचे विमानतळः शिओनी विमानतळ, अकोला (135 किमी)
  • जवळचे रेल्वे स्थानक: अमरावती (85 किमी)

पत्ता : गोराघाट पॉईंट, चिखलदरा, जि. अमरावती

मोबाईल क्रमांक : 8422822094

ईमेल आयडी : : chikhaldaramtdc@maharashtratourism.gov.in, reservation@maharashtratourism.gov.in, roamaravati@maharashtratourism.gov.in


जवळचे विमानतळः शिओनी विमानतळ, अकोला (135 किमी)

जवळचे रेल्वे स्थानक: अमरावती (85 किमी)


Loading...

Please wait while we fetch the best rooms for you...

सफर अवतीभोवती

Devi Point

900 मी

Devi Point

Enjoy a scenic view of the Melghat Tiger Reserve while you pray at the Temple on the top and catch a glimpse of the origin of River Chandrabhaga.

Wan Sanctuary

1.3 किमी

Wan Sanctuary

With scenic waterfalls and serene nature, visit this Sanctuary to enjoy a beautiful sight of the Chilka Lake and spot various flora & fauna.

Melghat tiger reserve

73.8 किमी

Melghat tiger reserve

Located 225 kilometres away from Nagpur, the Melghat Tiger Reserve rests in the South of the Satpura Hill Range and was the first official tiger reserve of Maharashtra in 1974. Among other exotic animal and bird species, this reserve is one of the few areas around the world to house the critically endangered Forest Owlet.

Narnala Fort

101 किमी

Narnala Fort

Also known as Shahnur Fort, it has a rich history and houses the third largest canon in India and has multiple Arabic inscriptions carved inside.