एमटीडीसी एलिफंटा

महाराष्ट्र, घारापुरी
लेक व्यू
वारसास्थळ आणि तीर्थक्षेत्र

एमटीडीसी एलिफंटा

महाराष्ट्र
लेक व्यू
वारसास्थळ आणि तीर्थक्षेत्र

सविस्तर

याठिकाणी काय पाहाल

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक असे एलिफंटा बेट किंवा घारापुरी हे एलिफंटा लेण्यांचे घर आहे. दगडांमध्ये खोदलेल्या या लेण्या 9 ते 13 व्या शतकाच्या दरम्यान निर्माण करण्यात आल्या होत्या.1987 साली या लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिले गेला. मुंबईच्या पूर्वेस समुद्र किनार्‍यापासून 10 किमी दूर असणाऱ्या या बेटावर केवळ बोटीतून जाता येते. खोल समुद्रातून नौकाविहार करत बेटापर्यंत जाण्याचा अनुभवही अगदी सुंदर असतो. या बेटावर सहलीत लेणी, दुसऱ्या शतकात बांधलेले बौद्ध स्तूप व हिंदू देवीदेवतांच्या अनेक मंदिरांना भेट द्यायला विसरू नका.


रिसॉर्टची वैशिष्ट्य

एलिफंटा लेणी फिरून आल्यावर थोडी विश्रांती घेण्यासाठी समुद्राच्या विहंगम दृश्यांसह, प्रशस्त वातानुकूलित खोल्या आणि शांत वातावरण असा मेळ साधून एलिफंटा येथील मिनी रिसॉर्ट तयार केलेले आहे. बेटावर फिरून आल्यावर पोटातील आग व जिभेचे चोचले भागवायचे असतील तर तुम्ही इथल्या प्रसिद्ध चालुक्य उपहारगृहात अस्सल गावरान चवीच्या मेजवानीचा आस्वाद घेऊ शकता.

Chalukya Restaurant

Enjoy delicious local cuisine and speciality dishes without having to leave the resort.

Shop at Elephanta

As you make your way to the resort, you are able to shop for souvenirs made from local items.

Panoramic Views

Nestled in a canopy of trees, the upper deck offers mesmerising views of the Arabian Sea.

Nearby Destination

The resort is located very close to the Elephanta Caves.


चेक इन
चेक आउट

Adults

Ages 13 or above

0

Rooms

0

noun_Time_1682979 > चेक इन 10:00 am - चेक आउट 5:00 pm(त्याच दिवशी) >

शुक्रवार आणि शनिवार या दिवसांचे कक्ष दर हे वेगळे आहेत कृपया चेक आऊट करतेवेळी दर तपासून अंतिम आरक्षण करावे.

रिसॉर्टमधील सोयीसुविधा

रिसॉर्टच्या सुविधा

उपहारगृह
पूर्ण दिवस राहण्याची सोय
  • रिसॉर्टच्या सुविधा

    • उपहारगृह
    • पूर्ण दिवस राहण्याची सोय

रिसॉर्टसह संपर्क साधण्यासाठी तपशील

कसे पोहचाल ?

कसे पोहचायचे

  • जवळचे विमानतळ- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई - (26 किमी)
  • जवळचे रेल्वे स्थानक- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - (3.6 किमी)
  • बोटीने प्रवास -गेट वे ऑफ इंडिया जेट्टी

पत्ता : एलिफंटा केव्ह्स, एलिफंटा इसलॅन्ड व्हाया जीपीओ, मुंबई-४००००१

मोबाईल क्रमांक : 8422822109

ईमेल आयडी : : elephantamtdc@maharashtratourism.gov.in, reservation@maharashtratourism.gov.in


जवळचे विमानतळ- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई - (26 किमी)

जवळचे रेल्वे स्थानक- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - (3.6 किमी)

बोटीने प्रवास -गेट वे ऑफ इंडिया जेट्टी


Loading...

Please wait while we fetch the best rooms for you...

सफर अवतीभोवती

Elephanta Caves

0.1 किमी

Elephanta Caves

On an island a few kilometres off the Gateway of India, you'll find a City of Caves with an impressive display of Indian architecture dating back to the 2nd century. The small island hides many archaeological remains that showcase the rich culture of the area.

Someshwar Mandir

1.5 किमी

Someshwar Mandir

A small serene temple located in the Gharapuri Village that overlooks the sea.

Goandevi Temple

1 किमी

Goandevi Temple

One of the oldest Hindu temples in the area, it is only a few minutes away from the Elephanta Caves.

Elephanta Lake Garden

0.5 किमी

Elephanta Lake Garden

A beautiful garden next to a lake with sparkling clear water that is great for relaxing and connecting with nature.