एमटीडीसी गणपतीपुळे

महाराष्ट्र, गणपतीपुळे
समुद्रकिनारे
वारसास्थळ आणि तीर्थक्षेत्र
जलक्रीडा
निसर्ग

एमटीडीसी गणपतीपुळे

महाराष्ट्र
समुद्रकिनारे
वारसास्थळ आणि तीर्थक्षेत्र
जलक्रीडा
निसर्ग

सविस्तर

याठिकाणी काय पाहाल

स्वच्छ समुद्रकिनारा व बाप्पाचे आशीर्वाद लाभलेल्या गणपतीपुळ्याच्या निसर्गसौंदर्याबद्दल बोलावे तितके कमी!

सयाद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली गणपतीची स्वयंभू मूर्ती आणि त्याला लागून असलेला समुद्रकिनारा यामुळे गणपतीपुळ्याचे हे देऊळ आगळेवेगळे आहे. मूर्तीला प्रदक्षिणा घालण्यासाठी 1 किमी लांबीचा समुद्रकिनारा मार्ग असून त्याला समुद्रकिनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय सौंदर्य लाभले आहे. जर आपणास साहसी खेळ खेळायचे असतील गणपतीपुळे चौपाटीवर जेट स्कीइंग, पॅराग्लाइडिंग आणि इतर बर्‍याच रोमांचक जल क्रीडा उपक्रमांचा आनंद लुटू शकता.


रिसॉर्टची वैशिष्ट्य

गणपतीपुळे मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एमटीडीसी रिसॉर्टमध्ये राहताना एकाच वेळी गणपतीचा आणि निसर्गाचा आशीर्वाद प्राप्त झाल्याचा अनुभव येईल. या निवासस्थानात निवांतपणे राहण्यासाठी कॉटेजस आणि पारंपरिक कोंकणी हाऊसचा पर्याय उपलब्ध आहे जिथे राहून आपल्याला गणपतीपुळ्याची किंबहुना कोकणाची मौल्यवान संस्कृती जवळून अनुभवता येईल. १५० उंच नारळाच्या झाडांनी वेढलेल्या या रिसॉर्ट मध्ये आपल्याला राहण्यापासून खाण्यापर्यंत एकूणच कोकणी पाहुणचार अनुभवायचा असेल तर सहलीचा बेत लवकर आखायला घ्या.

Boat Club Ganpatipule

Take part in exciting water sports at the sea just minutes from the resort.

Swayambhu Ganpati Temple

Pay a visit to the famous temple that features the west facing Ganesh idol, also known as the Paschim Dwarpalak (Western Sentinel God of India).

Ganpatipule Beach

This resort is just steps away from a beautiful beach with panoramic views of the coastline.

Play Area

The perfect space for your children to play and have fun.


चेक इन
चेक आउट

Adults

Ages 13 or above

0

Rooms

0

noun_Time_1682979 > चेक इन 11:00 am - चेक आउट 10:00 am >

शुक्रवार आणि शनिवार या दिवसांचे कक्ष दर हे वेगळे आहेत कृपया चेक आऊट करतेवेळी दर तपासून अंतिम आरक्षण करावे.

रिसॉर्टमधील सोयीसुविधा

रिसॉर्टच्या सुविधा

ओपन एअर जिम
मसाज केंद्र
मुलांसाठी खेळाची जागा
उपहारगृह
रूम सर्व्हिस
सीसीटीव्ही
पार्किंग
वायफाय
सायकल उपलब्ध
स्मरणिका दुकान
बगीचा
इनडोअर आणि आउटडोअर गेम्स
  • रिसॉर्टच्या सुविधा

    • ओपन एअर जिम
    • मसाज केंद्र
    • मुलांसाठी खेळाची जागा
    • उपहारगृह
    • रूम सर्व्हिस
    • सीसीटीव्ही
    • पार्किंग

रिसॉर्टसह संपर्क साधण्यासाठी तपशील

कसे पोहचाल ?

कसे पोहचायचे

  • जवळचे विमानतळः रत्नागिरी विमानतळ (27.6 किमी)
  • जवळचे रेल्वे स्थानक: रत्नागिरी (30किमी)

पत्ता : मु. पो. गणपतीपुळे, ता.जि. रत्नागिरी-४१५६१५

ईमेल आयडी : : ganpatipulemetdc@maharashtratourism.gov.in, roratnagiri@maharashtratourism.gov.in, reservation@maharashtratourism.gov.in


जवळचे विमानतळः रत्नागिरी विमानतळ (27.6 किमी)

जवळचे रेल्वे स्थानक: रत्नागिरी (30किमी)


Loading...

Please wait while we fetch the best rooms for you...

सफर अवतीभोवती

Ganpatipule Temple

550 किमी

Ganpatipule Temple

Ganpatipule Temple is the main attraction of the Ganpatipule Beach, situated 25 km away from the city of Ratnagiri. It houses a 400 year old idol statue of Lord Ganesha. Believe it or not, it is said that the idol sprung up from the Earth as there lies no evidence of it being built in history.

Magic Garden

1 किमी

Magic Garden

A charming garden fun for kids and adults with a mirror maze, vortex tunnel, and more.

Aare Ware Beach

6.7 किमी

Aare Ware Beach

A calm beach with clear waters and great views of the sunset.

Malgund Beach

5.2 किमी

Malgund Beach

A peaceful beach with a long shore that offers some watersports activities.