एमटीडीसी ग्रेप पार्क

महाराष्ट्र, नाशिक
जलक्रीडा
लेक व्यू
वारसास्थळ आणि तीर्थक्षेत्र

एमटीडीसी ग्रेप पार्क

महाराष्ट्र
जलक्रीडा
लेक व्यू
वारसास्थळ आणि तीर्थक्षेत्र

सविस्तर

याठिकाणी काय पाहाल

नाशिकला भारताची वाईन राजधानी म्हणून ओळखले जाते हे आपल्याला माहिती असेलच पण तुम्हाला हे माहित आहे का की या शहराला एक प्राचीन इतिहास आहे, ज्याचे उल्लेख आपल्याला पुराणकाळात सापडतात. असे म्हटले जाते की भगवान राम यांनी वनवासाच्या काळात नाशिक क्षेत्री आपले निवासस्थान बनविले होते. याच ठिकाणी भगवान लक्ष्मणांनी शूर्पणकेचे नाक कापले आणि या पवित्र शहराला नाशिक हे नाव दिले. सयाद्री पर्वतरांगेत गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नाशिकवर निसर्गाचा वरदहस्त आहे. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्यायची, साहसाचा अनुभव घेत ट्रेकींग करायची किंवा द्राक्षांच्या बागांमध्ये निवांत फेरफटका मारायची इच्छा असेल तर भारताची वाईन राजधानी असलेल्या नाशिकमध्ये अनेक पर्यटन स्थळे तुमची प्रतिक्षा करत आहेत.


रिसॉर्टची वैशिष्ट्य

कल्पना करा, सकाळी उठल्यानंतर तुम्ही बाल्कनीत येता आणि आपल्या डोळ्यासमोर अथांग पाणी आणि हिरवागार परिसर आपल्याला दिसतो. गंगापूर धरणाच्या काठावर असलेल्या एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्ट आपल्याला असाच विलक्षण अनुभव देईल. रिसॉर्टच्या बाजूला अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत ज्या पैकी एक म्हणजे फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर असलेला बोट क्लब. सामुहिक कार्यक्रम वा लग्नकार्य साजरा करायचा असल्यास जास्त लोकांची सोय होईल अशाप्रकारच्या खोल्या, सभागृह, लॉंन आणि जेवण्याच्या सोईसाठी वायोलेट उपहारगृह उपलब्ध आहे. विश्रांती घेत, मनातला थकवा दूर करत एक आनंदी वेळ घालवण्यासाठी या रिसॉर्टला नक्की भेट द्या.

Boat Club Nashik

Take part in thrilling water sports just a few minutes away from the resort.

Breathtaking Lake View

Enjoy the best views of the Gangapur Dam backwaters directly from the resort.

Swimming Pool

Splash around with your friends and family at our serene outdoor pool.

Convenient Location

The resort is easy to reach and located close to Gangapur Dam.

Violet Restaurant

Enjoy delicious local cuisine and specialty dishes without having to leave the resort.


चेक इन
चेक आउट

Adults

Ages 13 or above

0

Rooms

0

noun_Time_1682979 > चेक इन 2:00 pm - चेक आउट 1:00 pm >

शुक्रवार आणि शनिवार या दिवसांचे कक्ष दर हे वेगळे आहेत कृपया चेक आऊट करतेवेळी दर तपासून अंतिम आरक्षण करावे.

रिसॉर्टमधील सोयीसुविधा

रिसॉर्टच्या सुविधा

24 तास सुरक्षा
सीसीटीव्ही
रूम सर्व्हिस
गेम रूम
स्विमिंग पूल
बोट क्लब
क्रीडासंकुल उपहारगृह
ओपन एअर रेस्टॉरन्ट
पार्किंगची जागा
  • रिसॉर्टच्या सुविधा

    • 24 तास सुरक्षा
    • सीसीटीव्ही
    • रूम सर्व्हिस
    • गेम रूम
    • स्विमिंग पूल
    • बोट क्लब
    • क्रीडासंकुल उपहारगृह

रिसॉर्टसह संपर्क साधण्यासाठी तपशील

  • पत्ता : एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्ट, गंगापूर डॅम जवळ, महादेवपूर, नाशिक-४२२२२२
  • मोबाईल क्रमांक  :  8180003379
  • ईमेल आयडी :  gpnashikmtdc@maharashtratourism.gov.in
कसे पोहचाल ?

कसे पोहचायचे

  • जवळचे विमानतळ: नाशिक विमानतळ (31.2 किमी) पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ (175 किमी), छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई (175 किमी)
  • जवळचे रेल्वे स्थानक: नाशिक रोड (25.3 किमी)

पत्ता : एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्ट, गंगापूर डॅम जवळ, महादेवपूर, नाशिक-४२२२२२

मोबाईल क्रमांक : 8180003379

ईमेल आयडी : : gpnashikmtdc@maharashtratourism.gov.in


जवळचे विमानतळ: नाशिक विमानतळ (31.2 किमी) पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ (175 किमी), छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई (175 किमी)

जवळचे रेल्वे स्थानक: नाशिक रोड (25.3 किमी)


Loading...

Please wait while we fetch the best rooms for you...

सफर अवतीभोवती

Panchavati

15.2 किमी

Panchavati

A holy pilgrimage site with an abundance of banyan trees and Sita's cave.

Ramkund

15.3 किमी

Ramkund

Situated on the bank of river Godavari, this sacred place is considered to be the spot where Lord Rama often bathed.

Trimbakeshwar Temple

33.3 किमी

Trimbakeshwar Temple

An ancient Lord Shiva temple built from stone with stunning architecture and carvings.

Sula Vineyards

9.9 किमी

Sula Vineyards

Home to one of India's leading wine brand Sula, the vineyard offers interesting tours and wine tastings.