एमटीडीसी खारघर

महाराष्ट्र, खारघर, नवी मुंबई
शहरी

एमटीडीसी खारघर

महाराष्ट्र
शहरी

सविस्तर

याठिकाणी काय पाहाल

नवी मुंबई हे संपूर्ण जगातील सर्वात मोठे नियोजित शहर म्हणून ओळखले जाते आणि त्यातील सर्वात विकसित ठिकाण म्हणजे खारघर! खारघर च्या आसपास अनेक पर्यटन स्थळं आहेत व त्यातीलच एक स्थानिकांची पसंत असलेल्या खारघर टेकडीवर आपण ट्रेकींगला जाऊ शकता. जवळ असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्यात तुम्हाला 200 हुन अधिक पक्ष्यांच्या प्रजाती पाहता येतील तसेच बेलापूर आंबा बागेत निवांतपणे फिरण्याची मौज अनुभवता येईल. याशिवाय 107 मीटर उंच पांडवकडा धबधब्याची भेट आपल्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव असेल. हे सगळं केल्यांनतर शांतंता पूर्ण वातावरणात म्हणजेच इस्कॉन मंदिरात जाणे अजिबात चुकवू नका. जर आपण क्रीडाप्रेमी असाल तर आंतरराष्ट्रीय शैलीतून बांधलेला खारघर व्हॅली गोल्फ कोर्स पाहणे सुद्धा तुमच्या शहर भेटीच्या योजनेत असायला हवं!


रिसॉर्टची वैशिष्ट्य

विकसित होत असलेल्या व्यवसायिक केंद्रांमुळे आणि औद्योगिक क्षेत्रांमुळे नोकरीच्या शोधत असलेल्यांसाठी खारघर एक लोकप्रिय स्थान आहे यात काही शंका नाही. खारघर मधील एमटीडीसी रिसॉर्ट हे एक आधुनिक रिसॉर्ट असून सर्व सुख सुविधांनी समृद्ध आहे. मुंबईमध्ये पहिल्यांदा आलेल्या कोणत्याही नवख्या माणसाला राहण्यासाठी हे एक आदर्श पर्यटक संकुल आहे असे म्हणता येईल. या रिसॉर्टमध्ये रूम व्यतिरिक्त प्रशस्त कॉन्फरन्स रूम, जिम आणि तणाव हलका करण्यासाठी एक स्पा सेंटर उपलब्ध आहे. सर्व आरामदायक सुविधांनी सज्ज असलेल्या या रिसॉर्टमध्ये व्यवसायासाठी प्रवास करणारे व्यावसायिक अधिकारी तसेच शहरात येणारे पर्यटक आकर्षित होतात.

Assorted In-House Facilities

This resort has a conference rooms, gym, and library available for use.

Reaching the resort

The resort is easy to reach and located close to the Green Finger Global School.

Aarka Restaurant

Enjoy delicious local cuisine and speciality dishes without having to leave the resort.

Indrayani Restaurant

Enjoy delicious local cuisine and speciality dishes without having to leave the resort.


चेक इन
चेक आउट

Adults

Ages 13 or above

0

Rooms

0

noun_Time_1682979 > चेक इन 11:00 am - चेक आउट 10:00 am >

शुक्रवार आणि शनिवार या दिवसांचे कक्ष दर हे वेगळे आहेत कृपया चेक आऊट करतेवेळी दर तपासून अंतिम आरक्षण करावे.

रिसॉर्टमधील सोयीसुविधा

रिसॉर्टच्या सुविधा

विनामूल्य पार्किंग
उपहारगृह
कॉन्फरन्स हॉल
वायफाय
24 तास सुरक्षा
  • रिसॉर्टच्या सुविधा

    • विनामूल्य पार्किंग
    • उपहारगृह
    • कॉन्फरन्स हॉल
    • वायफाय
    • 24 तास सुरक्षा

रिसॉर्टसह संपर्क साधण्यासाठी तपशील

कसे पोहचाल ?

कसे पोहचायचे

  • जवळचे विमानतळः छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई (35.7 किमी)
  • जवळचे रेल्वे स्थानक: लोकमान्य टिळक टर्मिनस (27.9 किमी)

पत्ता : प्लॉट नं. १०, शिलीप चौका जवळ, सेक्टर १२, खारघर, नवी मुंबई-४१०२१०

मोबाईल क्रमांक : 9930130144

ईमेल आयडी : : khargharmtdc@maharashtratourism.gov.in, reservation@maharashtratourism.gov.in


जवळचे विमानतळः छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई (35.7 किमी)

जवळचे रेल्वे स्थानक: लोकमान्य टिळक टर्मिनस (27.9 किमी)


Loading...

Please wait while we fetch the best rooms for you...

सफर अवतीभोवती

Kharghar Valley Golf Club

1.2 किमी

Kharghar Valley Golf Club

Spread over more than 250 acres, this is an international-standard golf course popular with tourists and locals.

Kharghar Hills

6.6 किमी

Kharghar Hills

Go on a mini trek and see the amazing views of the city around you.

Iskcon Kharghar

2 किमी

Iskcon Kharghar

The International Society for Krishna Consciousness (ISKCON) was established in 1966 by Bhaktivedanta Swami Prabhupada. Since then, ISKCON has developed into a worldwide Hare Krishna movement.

Balaji Temple

12.2 किमी

Balaji Temple

Located in Nerul, this is a beautiful temple with a calming atmosphere.