एमटीडीसी कोयना लेक

महाराष्ट्र, सातारा

एमटीडीसी कोयना लेक

महाराष्ट्र

सविस्तर

याठिकाणी काय पाहाल

कोयना धरण हा भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्पांपैकी एक असून येथे सुट्टीचा निवांत अनुभव घेण्यासाठी अनेक पर्यटक वर्षभर भेट देत असतात. कोयना वन्यजीव अभयारण्य विविध प्राणी आणि पक्षांनी भरपूर असल्यामुळे याला युनेस्कोने नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.

अभयारण्यातील ओझर्डे धबधब्या पर्यंत ट्रेक करत जाणं अगदी सोपे असून या दरम्यान आपल्याला येणारे अनेक अनुभव अविस्मरणीय ठरतील.

निसर्गाच्या अद्भुत अविष्काराने, मंत्रमुग्ध करणाऱ्या कोयना नगरमध्ये वर्षभर आनंददायी वातावरण असते, त्यामुळे तुम्ही तिथे कधीही सहलीचे आयोजन करु शकता. धरणाच्या शेजारी असलेल्या शिवसागर तलावात आपण नौकाविहार करत एक निवांत अनुभव सुद्धा घेऊ शकता.


रिसॉर्टची वैशिष्ट्य

डोंगर माथ्यावर वसलेल्या एमटीडीसी कोयनालेक रिसॉर्ट मधून धरणाचे उत्तम दृश्य पाहायला मिळते. येथे वास्तव्य करणाऱ्या पर्यटकांसाठी रूम व कॉटेज सारखे अनेक पर्यायांशिवाय मुलांना मनमोकळे होऊन खेळायला प्रशस्त जागा आहे. रिसॉर्टमधल्याच उपहारगृहात खवय्यांना चविष्ट मेजवानी चा आस्वाद घ्यायला नक्कीच आवडेल. निसर्गाच्या साथीत शहरातील जीवनापासून दूर राहण्यासाठी आणि निवांत आराम करण्यासाठी या परिसरात एमटीडीसी पर्यटक संकुल हा सर्वोत्तम पर्याय ठरेल.


चेक इन
चेक आउट

Adults

Ages 13 or above

0

Rooms

0

noun_Time_1682979 > चेक इन 1:00 pm - चेक आउट 10:00 am >

शुक्रवार आणि शनिवार या दिवसांचे कक्ष दर हे वेगळे आहेत कृपया चेक आऊट करतेवेळी दर तपासून अंतिम आरक्षण करावे.

रिसॉर्टमधील सोयीसुविधा

रिसॉर्टच्या सुविधा

उपहारगृह
विनामूल्य पार्किंग
24 तास सुरक्षा
  • रिसॉर्टच्या सुविधा

    • उपहारगृह
    • विनामूल्य पार्किंग
    • 24 तास सुरक्षा

रिसॉर्टसह संपर्क साधण्यासाठी तपशील

  • पत्ता : मुंजे हुंबर्ली, मु.पो. कोयना नगर, ता. पाटण जि. सातारा-४१५२०७
  • मोबाईल क्रमांक  :  9421209247
  • ईमेल आयडी :  koyana@maharashtratourism.gov.in
कसे पोहचाल ?

कसे पोहचायचे

  • जवळचे विमानतळः छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई (291 किमी)
  • जवळचे रेल्वे स्थानक: सातारा (90 किमी)

पत्ता : मुंजे हुंबर्ली, मु.पो. कोयना नगर, ता. पाटण जि. सातारा-४१५२०७

मोबाईल क्रमांक : 9421209247

ईमेल आयडी : : koyana@maharashtratourism.gov.in


जवळचे विमानतळः छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई (291 किमी)

जवळचे रेल्वे स्थानक: सातारा (90 किमी)


Loading...

Please wait while we fetch the best rooms for you...

सफर अवतीभोवती

Nehru Garden

4.1 किमी

Nehru Garden

A beautiful garden with a great view of the Koyna Dam along with a museum with information about its history.

Koyna Dam

4.5 किमी

Koyna Dam

Visit the largest hydroelectric project in India, accessible with permission taken separtely one day prior to your visit.

Shivsagar Lake

5.5 किमी

Shivsagar Lake

A peaceful lake surrounded by greenery that is a perfect spot for a picnic.

Koyna Wildlife Sanctuary

156 किमी

Koyna Wildlife Sanctuary

Nestled amidst the scenic Sahyadri Mountain Ranges in the Satara district of Maharashtra, the Koyna Wildlife Sanctuary is a UNESCO World Heritage Site famous for its stunning landscapes, multiple heritage sites, and abundant flora. It is one of Maharashtra's tiger reserves and home to many species of animals such as the Indian Bison, Sambar Deer, King Cobra, and the Giant Squirrel among others.