एमटीडीसी लोणार लेक

महाराष्ट्र, बुलढाणा

एमटीडीसी लोणार लेक

महाराष्ट्र

सविस्तर

याठिकाणी काय पाहाल

एखाद्या सुंदर आणि वैज्ञानिक महत्व असलेल्या ठिकाणी सहपरिवार जायला आपल्याला आवडेल का? सुमारे 57,000 वर्षांपूर्वी दख्खन पठारावर 17.70 किमी प्रति सेकंदाच्या वेगाने झालेल्या उल्कापाताने लोणार सरोवराची निर्मिती झाल्याचे मानले जाते. ही उल्का पृथ्वीवरील सर्वात मोठ्या बेसाल्ट इफेक्ट क्रेटरपैकी एक होती. पृथ्वीवर अशा प्रकारे निर्माण झालेली केवळ तीन ठिकाणे असून यातील एक म्हणजे लोणार सरोवर महाराष्ट्राची शान आहे. लोणारच्या सभोवतालचा परिसर हिरव्यागार जंगलाने आणि ऐतिहासिक मंदिरांनी वेढलेला आहे. लोणार सरोवराला राष्ट्रीय भौगोलिक स्मारक म्हणून घोषित करण्यात आले होते, इतकेच नाही तर 'रामसर' पाणथळ स्थळाचा दर्जा देखिल या भव्य सरोवराला देण्यात आला आहे.


रिसॉर्टची वैशिष्ट्य

एमटीडीसी लोणार रिसॉर्ट हे लोणार सरोवरापासून (क्रेटर) अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आहे आणि संपुर्ण राज्यातून विविध लोक या लोकप्रिय रिसॉर्टमध्ये राहायला येत असतात. या रिसॉर्ट पासून काहीच अंतरावर महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर, भंडारदरा तलाव आणि संधन व्हॅली असे विविध साहसी पर्यटन स्थळे स्थित आहेत. आपण निसर्गाचे चमत्कार जवळून पाहू इच्छित असाल तर लोणार सरोवराला आणि लोणार मध्ये असाल तर येथील एमटीडीसी रिसॉर्टला भेट देणे तुमची सहल परिपूर्ण करेल.


चेक इन
चेक आउट

Adults

Ages 13 or above

0

Rooms

0

noun_Time_1682979 > चेक इन 11:00 am - चेक आउट 10:00 am >

शुक्रवार आणि शनिवार या दिवसांचे कक्ष दर हे वेगळे आहेत कृपया चेक आऊट करतेवेळी दर तपासून अंतिम आरक्षण करावे.

रिसॉर्टमधील सोयीसुविधा

रिसॉर्टच्या सुविधा

विनामूल्य पार्किंग
उपहारगृह
रूम सर्व्हिस
मुलांसाठी खेळाची जागा
  • रिसॉर्टच्या सुविधा

    • विनामूल्य पार्किंग
    • उपहारगृह
    • रूम सर्व्हिस
    • मुलांसाठी खेळाची जागा

रिसॉर्टसह संपर्क साधण्यासाठी तपशील

कसे पोहचाल ?

कसे पोहचायचे

  • जवळचे विमानतळः छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद (137 किमी)
  • जवळचे रेल्वे स्थानक: औरंगाबाद (144 किमी)

पत्ता : महाराष्ट्र राज्य महामार्ग, १७१, पटेल नगर, मंथा रोड, लोणार, ता. बुलढाणा-४४३३०२

मोबाईल क्रमांक : 9324317616

ईमेल आयडी : : mtdclonar@maharashtratourism.gov.in, reservation@maharashtratourism.gov.in


जवळचे विमानतळः छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद (137 किमी)

जवळचे रेल्वे स्थानक: औरंगाबाद (144 किमी)


Loading...

Please wait while we fetch the best rooms for you...

सफर अवतीभोवती

Lonar Lake

1 किमी पेक्षा कमी अंतरावर

Lonar Lake

Maharashtra is home to a variety of heritage sites but none surpass the uniqueness of the meteorological marvel that is the Lonar Crater. Based in the Buldana district of Amravati, Lonar was formed as a result of a meteor collision that occurred roughly 50,000 years ago that created a dense crater with a rim of 1.8 kilometres and a partly alkaline and partly saline lake within.

Sleeping Hanuman Temple

2.2 किमी

Sleeping Hanuman Temple

A holy Hindu temple with the idol of Hanuman found in a unique horizontal sleeping position, believed to be built from magnetic meteorite stone.

Gomukh Temple

1.5 किमी

Gomukh Temple

A holy temple known for a stream of water believed to be eternal, Dhar.

Daitya Sudan Temple

1.6 किमी

Daitya Sudan Temple

Built duing the reign of the Chalukya dynasty, this Lord Vishnu temple features beautiful stone carvings.