एमटीडीसी महाबळेश्वर

महाराष्ट्र, महाबळेश्वर
गिरीस्थान
निसर्ग

एमटीडीसी महाबळेश्वर

महाराष्ट्र
गिरीस्थान
निसर्ग

सविस्तर

याठिकाणी काय पाहाल

डोंगर दऱ्यांनी वेढलेल्या महाबळेश्वर मध्ये खळखळ वाहते धबधबे , प्राचीन मंदिरे व थंड वारा आपल्याला दोन निवांत क्षण अनुभवायची संधी देतो यात काही शंका नाही. इतिहासात उल्लेख असलेले महाबळेश्वर ब्रिटीश राजवटीत मुंबईसाठी उन्हाळी राजधानी म्हणून ओळखले जायचे. याभागात ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग, पॅराग्लाइडिंग, कायाकिंग, विंडसर्फिंग आणि यासारखे अनेक साहसी खेळांचे अनुभव घ्यायला असंख्य पर्यटक दरवर्षी येत असत. आणि हो, महाबळेश्वर भेटीत स्ट्रॉबेरीचा आस्वाद घ्यायला अजिबात विसरू नका!



रिसॉर्टची वैशिष्ट्य

महाबळेश्वरच्या विशाल पठार प्रदेशात, निसर्गाच्या कुशीत वसलेले आमचे 'हेरिटेज रिसॉर्ट' म्हणजे एमटीडीसी महाबळेश्वर रिसॉर्ट मध्ये ग्रामीण राहणीचे, संस्कृतीचे अनुभव घेता येतील. निसर्गाचा वेड लावणाऱ्या महाबळेश्वरच्या हिरवळीचे अद्भुत नजाऱ्यांचा लाभ रिसॉर्ट मधून पर्यटकांना घेता येतो. या रिसॉर्टची वैशिष्ट्य म्हणजे येथे लेखनासाठी एकांत देणाऱ्या विशेष खोल्या आहेत. याशिवाय परिवाराला एकत्र राहता येईल असेही अनेक सूटचे पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत. रिसॉर्टवरून काही अंतरावर अनेक साहसी क्रीडाप्रकारांची केंद्रे असून तिथे आपण स्वतःच्या साहसी बाजूची ओळख करून घेऊ शकता.

Panoramic Mountain Views

Get a peek at some of the best views in the area from the resort itself.

Neaby Specialty

The resort is located close to a strawberry farm.

Play Area

The perfect space for your children to play and have fun.

Venna Restaurant

Enjoy delicious local cuisine and speciality dishes without having to leave the resort.


चेक इन
चेक आउट

Adults

Ages 13 or above

0

Rooms

0

noun_Time_1682979 > चेक इन 11:00 am - चेक आउट 10:00 am >

शुक्रवार आणि शनिवार या दिवसांचे कक्ष दर हे वेगळे आहेत कृपया चेक आऊट करतेवेळी दर तपासून अंतिम आरक्षण करावे.

रिसॉर्टमधील सोयीसुविधा

रिसॉर्टच्या सुविधा

उपहारगृह
पार्किंग
  • रिसॉर्टच्या सुविधा

    • उपहारगृह
    • पार्किंग

रिसॉर्टसह संपर्क साधण्यासाठी तपशील

  • पत्ता : मु. पो. महाबळेश्वर, सन सेट पॉईंट महाबळेश्चर, जि.सातारा-४१२८०६
  • मोबाईल क्रमांक  :  8422822071
  • ईमेल आयडी :  mahabaleshwarmtdc@maharashtratourism.gov.in
कसे पोहचाल ?

कसे पोहचायचे

  • जवळचे विमानतळः पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ (120 किमी)
  • जवळचे रेल्वे स्थानक: सातारा (60 किमी)

पत्ता : मु. पो. महाबळेश्वर, सन सेट पॉईंट महाबळेश्चर, जि.सातारा-४१२८०६

मोबाईल क्रमांक : 8422822071

ईमेल आयडी : : mahabaleshwarmtdc@maharashtratourism.gov.in


जवळचे विमानतळः पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ (120 किमी)

जवळचे रेल्वे स्थानक: सातारा (60 किमी)


Loading...

Please wait while we fetch the best rooms for you...

सफर अवतीभोवती

Dhobi Waterfall

2.5 किमी

Dhobi Waterfall

A cascading waterfall that is well worth the trek, best visited during or right after the monsoons.

Venna Lake

4.1 किमी

Venna Lake

Watch the sunset, go boating, ride a horse, and snack at this popular tourist destination.

Pratapgad Fort

19.1 किमी

Pratapgad Fort

A vital piece of Maharashtra’s history, the fort was constructed in 1656 on the orders of Chhatrapati Shivaji Maharaj who commissioned it to defend the Par pass and the river banks of Nira and Koyna during his war against the Adilshahi sultanate.

Wilson Point

4.2 किमी

Wilson Point

The highest point in Mahabaleshwar, this spot is popular for its serene sunrise and stunning sunset views.

एमटीडीसी मध्ये आपले स्वागत आहे!

सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सूचित केलेल्या स्थानिक कोविड-19 निर्बंधांचे पालन करत सर्व पर्यटकांना विनंती आहे की आपले पूर्णपणे लसीकरण झाले असल्यासच एमटीडीसी महाबळेश्वर रिसॉर्ट येथे बुकिंग सुरू ठेवावे. तसेच आपणास विनंती आहे की चेक-इनच्या वेळी रिसॉर्ट अधिकाऱ्यांना आपले योग्य लसीकरण प्रमाणपत्र प्रस्तुत करावे. सदरच्या नियमांचे पालन न केल्यास, स्थानिक आदेशानुसार दंड आकारला जाईल.