एम टी डी सी माळशेज घाट

महाराष्ट्र, माळशेज घाट
गिरीस्थान
निसर्ग

एम टी डी सी माळशेज घाट

महाराष्ट्र
गिरीस्थान
निसर्ग

सविस्तर

याठिकाणी काय पाहाल?

आता मी घरी येतच नाही नं", असं वाटावं अशा कोणत्या पर्यटनस्थळाला कधी भेट दिलीयेत? नसेल तर एकदा माळशेज घाटाची सफर करून पहाच! मुंबई, पुण्यातील कामाच्या दगदगीत थकलेल्या जीवांसाठी माळशेज घाटात शनिवार-रविवारची एक छोटी सुट्टी पुन्हा ताजेतवाने करणारा अनुभव ठरतो. घाटातील वळणाची नागमोडी वाट, वाटेत लागणारे धबधबे, किल्ले आणि एकूणच सुंदर निसर्ग हे आपल्याला सर्व ताण विसरायला भाग पाडतील. पावसाच्या महिन्यात किंवा हिवाळ्यात सकाळच्या वेळी धुक्याची चादर ओढलेला माळशेज घाट पाहणे एक स्वर्गीय अनुभव असतो


रिसॉर्टची वैशिष्ट्य

एमटीडीसी माळशेज घाट रिसॉर्ट मध्ये आपण ढगांमधून चालण्याचा अनुभव घेऊ शकाल असं आम्ही सांगितलं तर? हसाल ना? पण खरोखरच, समुद्रसपाटीपासून 700 मीटर उंचीवर असणाऱ्या या रिसॉर्टमध्ये धुक्याने असे वातावरण निर्माण होते की जणू काही आपण आकाशात ढगांच्या मधोमध चालतोय असेच भासते. माळशेज घाटाच्या टोकावरून सहज दिसणाऱ्या या एमटीडीसी रिसॉर्टला चहुबाजूने निसर्गाचा आशीर्वाद लाभला आहे. आराम, शांतता व मौजमजा यांचा संगम अनुभवण्यासाठी एमटीडीसी माळशेज रिसॉर्ट मध्ये निवास नक्की निवडा

Spectacular Mountain Views

From the resort itself you can catch a glimpse of some of the best views of the Sahyadri ranges.

Rental Cycles

Enjoy a scenic ride on a rental cycle of your choice.

Nearby Temples

Connect with your spiritual side as you pay a visit to the Shiv Temple and Ashta Vinayak Temple.

Nearby Attractions

Many historical monuments are also found nearby like the Harishchandreshwar Fort and Shivneri Fort.

Flamingo Restaurant

Choose from local delicacies and speciality dishes without leaving the resort.


चेक इन
चेक आउट

Adults

Ages 13 or above

0

Rooms

0

noun_Time_1682979 > चेक इन 11:00 am - चेक आउट 10:00 am >

शुक्रवार आणि शनिवार या दिवसांचे कक्ष दर हे वेगळे आहेत कृपया चेक आऊट करतेवेळी दर तपासून अंतिम आरक्षण करावे.

रिसॉर्टमधील सोयीसुविधा

रिसॉर्टच्या सुविधा

सीसीटीव्ही
रूम सर्व्हिस
तत्पर वैद्यकीय सेवा
पुस्तके आणि इनडोअर गेम (स्वागत कक्षात उपलब्ध)
गेम रूम
पार्किंग
मुलांसाठी खेळाची जागा
उपहारगृह
सायकल उपलब्ध
  • रिसॉर्टच्या सुविधा

    • सीसीटीव्ही
    • रूम सर्व्हिस
    • तत्पर वैद्यकीय सेवा
    • पुस्तके आणि इनडोअर गेम (स्वागत कक्षात उपलब्ध)
    • गेम रूम
    • पार्किंग
    • मुलांसाठी खेळाची जागा

रिसॉर्टसह संपर्क साधण्यासाठी तपशील

कसे पोहचाल ?

कसे पोहचायचे

  • जवळचे विमानतळः पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ (57 किमी)
  • जवळचे रेल्वे स्थानक: कल्याण (85 किमी)

पत्ता : मु.पो. खुबी, ता. जुन्नर, जि. पुणे

मोबाईल क्रमांक : 7768036332

ईमेल आयडी : : malshejmtdc@maharashtratourism.gov.in, ropune@maharashtratourism.gov.in, reservation@maharashtratourism.gov.in


जवळचे विमानतळः पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ (57 किमी)

जवळचे रेल्वे स्थानक: कल्याण (85 किमी)


Loading...

Please wait while we fetch the best rooms for you...

सफर अवतीभोवती

Harishchandragad Fort

5.2 किमी

Harishchandragad Fort

One of the most challenging treks in the state of Maharashta. The fort itself is an ancient relic that dates back to the 6th century.

Pimpalgaon Joga Dam

15.3 किमी

Pimpalgaon Joga Dam

Take amazing pictures of birds, species such as Richard’s Pippit, Indian Cormorant and Great Egret are frequently found here.

Buddhist Caves Near Harishchandragad Fort

25.3 किमी

Buddhist Caves Near Harishchandragad Fort

These picturesque caves are situated at the foot of the Taramati peak, near the temple, the citadel, and also the forest.

Shivneri Fort

26.4 किमी

Shivneri Fort

Shivneri Fort holds critical importance in the history of the Maratha Empire. It is the birthplace of the founder of the Maratha Kingdom - Chhatrapati Shivaji Maharaj. Located in Junnar town, 90 kilometres away from Pune, the fort's structural style is worth a study.