एमटीडीसी नागपूर

महाराष्ट्र, नागपूर

एमटीडीसी नागपूर

महाराष्ट्र

सविस्तर

याठिकाणी काय पाहाल

ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपूर ला महाराष्ट्राची व्दितीय राजधानी म्हणतात हे आपल्याला माहितीच असेल. पण तुम्हाला हे माहित आहे का की इथल्या नाग नदीच्या प्रवाहामुळे नागपूर रहिवासी या शहराला 'सिटी ऑफ स्नेक्स' म्हणून ही संबोधित करतात. नागपूर लगतच्या अनेक व्याघ्र प्रकल्पांना भेट देऊन आपण वाघ व अन्य वन्यजीवांचे घर जवळून पाहत जंगल सफारीचा आनंद घेऊ शकता. येथील तीर्थस्थळ असलेल्या दीक्षाभूमी ला येऊन आपणास अभूतपूर्व शांतीचा अनुभव होईल हे नक्कीच.


रिसॉर्टची वैशिष्ट्य

शहराच्या मध्यभागी वसलेले एमटीडीसी नागपूर रिसॉर्ट हे ऑरेंज सिटीला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या निवासासाठी एक आरामदायी मुक्काम आहे. निवासासाठी प्रशस्त खोल्या असलेल्या या तीन मजली रिसॉर्टमध्ये सर्व सुख सुविधा उपलब्ध आहेत. येथील टँजेरिन उपारगृहात आपण अस्सल वऱ्हाडी ठसक्याच्या चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. व्यावसायिक सभा आणि बैठकांसाठी सुद्धा इथे सोय आहे.


चेक इन
चेक आउट

Adults

Ages 13 or above

0

Rooms

0

noun_Time_1682979 > चेक इन 11:00 am - चेक आउट 10:00 am >

शुक्रवार आणि शनिवार या दिवसांचे कक्ष दर हे वेगळे आहेत कृपया चेक आऊट करतेवेळी दर तपासून अंतिम आरक्षण करावे.

रिसॉर्टमधील सोयीसुविधा

वायफाय जोन
विनामूल्य पार्किंग
रूम सर्व्हिस
व्यवसाय केंद्र
उपहारगृह
    • वायफाय जोन
    • विनामूल्य पार्किंग
    • रूम सर्व्हिस
    • व्यवसाय केंद्र
    • उपहारगृह

रिसॉर्टसह संपर्क साधण्यासाठी तपशील

कसे पोहचाल ?

कसे पोहचायचे

  • जवळचे विमानतळः डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर (10.3किमी)
  • जवळचे रेल्वे स्थानक: नागपूर जंक्शन (3.3 किमी)

पत्ता : वेस्ट हायकोर्ट रोड, आमदार निवास जवळ, सिव्हील लाईन्स, जि. नागपूर-४४०००१

ईमेल आयडी : : ronagpur@maharashtratourism.gov.in, trnagpur@maharashtratourism.gov.in, reservation@maharshtratourism.gov.in


जवळचे विमानतळः डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर (10.3किमी)

जवळचे रेल्वे स्थानक: नागपूर जंक्शन (3.3 किमी)


Loading...

Please wait while we fetch the best rooms for you...

सफर अवतीभोवती

Sitabuldi Fort

3.1 किमी

Sitabuldi Fort

The fort is famous for being the battlesite for a conflict between the forces of the East India Company and the Marathan Empire in 1817.

Ambazari Lake

4.2 किमी

Ambazari Lake

One of only eleven lakes in Nagpur, it was onced a prime source of the city's water supply. Even today, it is a sight well worth your time.

Deekshabhoomi

3.5 किमी

Deekshabhoomi

Situated in the heart of Nagpur, Deekhabhoomi is one of the biggest stupas in Asia. Inaugurated in 2001, the structure is a replica of the famous stupa at Sanchi, Madhya Pradesh. Dr Babasaheb Ambedkar embraced Buddhism here in 1956.

Tadoba-Andhari national park

145 किमी

Tadoba-Andhari national park

In the Chandrapur district of Maharashtra lies the state’s oldest and largest national park, best known for its tiger sightings - the Tadoba-Andhari Tiger Reserve. The reserve is home to a large population of big cats, including the Indian Leopard, Jungle Cat and the Bengal Tiger.