एमटीडीसी पानशेत

महाराष्ट्र, वेल्हे जिल्हा
लेक व्यू
निसर्ग

एमटीडीसी पानशेत

महाराष्ट्र
लेक व्यू
निसर्ग

सविस्तर

याठिकाणी काय पाहाल

तानजी सागर धरण म्हणून ख्यात असणारे पानशेत धरण हे पुण्यापासून अवघ्या 45 कि.मी. अंतरावर आहे. सयाद्रीच्या हिरव्यागार डोंगरांनी आणि डोंगरावरुन कोसळणाऱ्या धबधब्यांनी वेढलेल्या धरणक्षेत्रात नौकाविहार, कायाकिंग आणि इतर साहसी खेळ हा एक थरारक अनुभव ठरतो. या साऱ्याशिवाय आपल्याला केवळ मोकळ्या आकाशाखाली, निसर्गाच्या सानिध्यात निवांत आराम करायचा असेल तर पानशेत आपल्यासाठी कमाल धमाल पर्याय सिद्ध होईल.


रिसॉर्टची वैशिष्ट्य

एमटीडीसी पानशेत रिसॉर्ट टेकडीवर असल्याने दोन्ही बाजूंनी वाहते पाण्याचे दृश्य आपल्या दिवसाची ताजीतवानी सुरुवात करते. आमच्या स्वच्छ व सुंदर खोल्यांमध्ये आराम केल्यानंतर आपण वाचनालयातून मराठी पुस्तके घेऊन निवांत वाचन करू शकता किंवा बॅडमिंटन, कॅरम, टेबल टेनिस असा एखादा खेळ खेळत कौटुंबिक वेळ घालवू शकता.

Nearby Attraction

The resort is located close to the UNESCO World Heritage site, Ajanta Caves.

Picturesque Lake View

Get a peek at some of the best views of the waters from the resort itself.

Swimming Pool

Splash around with your friends and family at our serene outdoor pool.

Indoor games

A variety of indoor games is available at the hotel, along with a variety of activities.

Jalsagar Restaurant

Enjoy delicious local cuisine and speciality dishes without having to leave the resort.


चेक इन
चेक आउट

Adults

Ages 13 or above

0

Rooms

0

noun_Time_1682979 > चेक इन 11:00 am - चेक आउट 10:00 am >

शुक्रवार आणि शनिवार या दिवसांचे कक्ष दर हे वेगळे आहेत कृपया चेक आऊट करतेवेळी दर तपासून अंतिम आरक्षण करावे.

रिसॉर्टमधील सोयीसुविधा

रिसॉर्टच्या सुविधा

उपहारगृह
विनामूल्य पार्किंग
बगीचा
24 तास रूम सर्व्हिस
  • रिसॉर्टच्या सुविधा

    • उपहारगृह
    • विनामूल्य पार्किंग
    • बगीचा
    • 24 तास रूम सर्व्हिस

रिसॉर्टसह संपर्क साधण्यासाठी तपशील

  • पत्ता : मु. पो. पानशेत, ता. वेल्हे, जि. पुणे-४१२१०७
  • मोबाईल क्रमांक  :  9422455830
  • ईमेल आयडी :  panshetmtdc@maharashtratourism.gov.in
कसे पोहचाल ?

कसे पोहचायचे

  • जवळचे विमानतळः पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ (50.3 किमी)
  • जवळचे रेल्वे स्थानक: शिवाजी नगर (31.3 किमी)

पत्ता : मु. पो. पानशेत, ता. वेल्हे, जि. पुणे-४१२१०७

मोबाईल क्रमांक : 9422455830

ईमेल आयडी : : panshetmtdc@maharashtratourism.gov.in


जवळचे विमानतळः पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ (50.3 किमी)

जवळचे रेल्वे स्थानक: शिवाजी नगर (31.3 किमी)


Loading...

Please wait while we fetch the best rooms for you...

सफर अवतीभोवती

Sinhagad Fort

29.8 किमी

Sinhagad Fort

Earlier known as ‘Kondhana’, named after the sage Kaundinya, the Sinhagad Fort holds within it a glorious past and rich history. Perched on an isolated cliff of the Bhuleshwar range in the Sahyadri Mountains, the fort is situated on a hill about 760 metres above ground

Joshi Museum of Miniature Railway

38 किमी

Joshi Museum of Miniature Railway

Take a ride through the history of railways as you witness miniature 3D working models of various types of trains.

Rajiv Gandhi Zoological Park

28.7 किमी

Rajiv Gandhi Zoological Park

Rent a Yulu and cycle through this beautiful forest area as you spot various birds and animals in the lap of nature.

Neelkantheshwar

20. 1किमी

Neelkantheshwar

Take a look at various sculptures from Hindu folklore as you offer your prayers to Lord Shiva at this temple.