एमटीडीसी शिर्डी

महाराष्ट्र, अहमदनगर
वारसास्थळ आणि तीर्थक्षेत्र
शहरी

एमटीडीसी शिर्डी

महाराष्ट्र
वारसास्थळ आणि तीर्थक्षेत्र
शहरी

सविस्तर

याठिकाणी काय पाहाल

नाशिकपासून काहीच अंतरावर असलेलं श्री क्षेत्र शिर्डी हे जगभरातील साईभक्तांसाठी पवित्रस्थान आहे, शिर्डी मधील आध्यात्मिक वातावरण, पावित्र्यपुर्ण हवा मनाला प्रसन्न करते. अलीकडे विविध मनोरंजन पार्क, शॉपिंग मॉल्स या सगळ्यातून शिर्डीची आधुनिक प्रगती दिसून येते. फक्त महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील साई-भक्तांच्या मनात शिर्डीला एक विशेष स्थान आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात पदयात्रेतून हजारो भाविक चालत साई मंदिराच्या दर्शनाला शिर्डी गाठतात, यावेळी साईनगरी सजलेली असते याशिवाय गुरुपौर्णिमेला सुद्धा येथे मोठ्या उत्सवाचे आयोजन केले जाते.


रिसॉर्टची वैशिष्ट्य

शिर्डी येथील एमटीडीसी शिर्डी रिसॉर्ट प्रसिद्ध श्री क्षेत्र शिर्डी साईबाबा मंदिरापासून अवघ्या काही अंतरावर आहे. देवस्थानात संपूर्ण दिवस भक्तिभावाने घालविल्यानंतर आपल्या आरामदायक वास्तव्याची व रुचकर भोजनाची संपूर्ण काळजी येथे घेतली जाते. परिवारासह निवास करण्यासाठी इथल्या वातानुकूलित प्रशस्त खोल्या अगदी उपयुक्त आहेत. इतकेच नाही तर आमच्या नीम उपाहारगृहात आपण शुद्ध शाकाहारी भोजनाचा लाभ देखिल घेऊ शकता. रिसॉर्ट शहराच्या अगदी मध्यभागी असल्यामुळे मंदिराला भेट द्यायला आलेल्या भक्तांना आणि पर्यटकांना इथे राहणे सोईचे ठरते.

Nearby Temple

Discover your spiritual side at the Ganpati Temple.

On-property Restaurant

Enjoy delicious local cuisine and specialty dishes without having to leave the resort.

Nearest Attractions

The resort is located close to Sai Teerth, a theme park, Gurusthan, and Sai Heritage Village


चेक इन
चेक आउट

Adults

Ages 13 or above

0

Rooms

0

noun_Time_1682979 > चेक इन 1:00 pm - चेक आउट 12:00 pm >

शुक्रवार आणि शनिवार या दिवसांचे कक्ष दर हे वेगळे आहेत कृपया चेक आऊट करतेवेळी दर तपासून अंतिम आरक्षण करावे.

रिसॉर्टमधील सोयीसुविधा

रिसॉर्टच्या सुविधा

उपहारगृह
बगीचा
इंटरकॉम सुविधा
24 तास रूम सर्व्हिस
  • रिसॉर्टच्या सुविधा

    • उपहारगृह
    • बगीचा
    • इंटरकॉम सुविधा
    • 24 तास रूम सर्व्हिस

रिसॉर्टसह संपर्क साधण्यासाठी तपशील

कसे पोहचाल ?

कसे पोहचायचे

  • जवळचे विमानतळः शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ (14.3 किमी)
  • जवळचे रेल्वे स्थानक: शिर्डी (550 मी)

पत्ता : पिंपळवाड रोड, साई कॉम्प्लेक्स जवळ, शिर्डी, ता. राहटा, जि. अहमदनगर-४२३१०९

मोबाईल क्रमांक : 8422822088

ईमेल आयडी : : shirdimtdc@maharashtratourism.gov.in, , ronashik@maharashtratourism.gov.in, reserveration@maharashtratourism.gov.in


जवळचे विमानतळः शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ (14.3 किमी)

जवळचे रेल्वे स्थानक: शिर्डी (550 मी)


Loading...

Please wait while we fetch the best rooms for you...

सफर अवतीभोवती

Shirdi Sai Baba temple

1.2 किमी

Shirdi Sai Baba temple

The small town of Shirdi is a popular destination for pilgrims from all over the world. Known as the abode of Shree Sai Baba, the town is one of the most visited pilgrimage sites in Maharashtra. Built in 1917-18, Shree Sai Baba Temple is the main attraction in Shirdi.

Sai Teerth Theme Park

1.5 किमी

Sai Teerth Theme Park

A devotional theme park where you can learn more about Sai Baba's life through interactive experiences.

Gurusthan

300 मी

Gurusthan

Visit the place where Sai Baba spent most of his time when he first came to Shirdi.

Sai Heritage Village

2.9 किमी

Sai Heritage Village

Explore the life of Sai Baba at this village with interactive activities, rides, and more.