एमटीडीसी सिल्लारी

महाराष्ट्र, नागपूर
वन्यजीव
निसर्ग

एमटीडीसी सिल्लारी

महाराष्ट्र
वन्यजीव
निसर्ग

सविस्तर

याठिकाणी काय पाहाल

गजबजलेल्या शहरास अगदी मागे सोडून झाडे, रंगीबेरंगी पक्षी आणि प्राण्यांनी गजबजलेल्या या सिल्लारीच्या जंगलात आपण प्रवेश करताच आपल्याला अभूतपूर्व शांतीचा अनुभव होईल. सिल्लारी हा पेंच व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे जो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांत पसरलेला आहे. नागपूरपासून थोड्या अंतरावर असलेल्या या सिल्लारी जंगलात बांबू, सागवान आणि गारीची झाडे जंगलाची शोभा वाढवतात. जंगलात फिरताना वाघाचे दर्शन जरी नाही झाले तरी इथला निसर्ग आपल्याला नक्कीच मंत्रमुग्ध करतो. या प्रदेशात येऊन तुम्ही एका साहसी सफरीचा आनंद घेऊ शकता किंवा निसर्गाच्या सानिध्यात राहून आपला वेळ आनंदाने घालवू शकता.


रिसॉर्टची वैशिष्ट्य

सिल्लारी मध्ये अनेक नैसर्गिक आश्चर्ये बघण्यासारखी आहेत आणि आमच्या सिल्लारी रिसॉर्टमध्ये जंगलात न राहता ही आपल्याला जंगलात राहण्याचा अनुभव घेता येईल. इथे लहानांसाठी खेळायच्या बागा आणि मोठ्यांसाठी जलतरण तलाव आहे जिथे आपण आनंदात कौटुंबिक वेळ घालवू शकता. इथल्या प्रसन्न व उत्साही वातावरणात जंगल सफारी करून आल्यावर निवांतपणे आमच्या प्रशस्त खोल्यांमध्ये आपण आराम करू शकता.

Easily Accessible

The resort is located close to the Sillari Gate from where you can enter the reserve.

Indoor games

A variety of indoor games is available at the hotel, along with a variety of activities.

Swimming Pool

Splash around with your friends and family at our serene outdoor pool.

Play Area

The perfect space for your children to play and have fun.

Habitat Restaurant

Enjoy delicious local cuisine and specialty dishes without having to leave the resort.


चेक इन
चेक आउट

Adults

Ages 13 or above

0

Rooms

0

noun_Time_1682979 > चेक इन 2:00 pm - चेक आउट 1:00 pm >

शुक्रवार आणि शनिवार या दिवसांचे कक्ष दर हे वेगळे आहेत कृपया चेक आऊट करतेवेळी दर तपासून अंतिम आरक्षण करावे.

रिसॉर्टमधील सोयीसुविधा

रिसॉर्टच्या सुविधा

इंटरकॉम सुविधा
विनामूल्य पार्किंग
मुलांसाठी खेळाची जागा
इनडोअर आणि आउटडोअर गेम्स
  • रिसॉर्टच्या सुविधा

    • इंटरकॉम सुविधा
    • विनामूल्य पार्किंग
    • मुलांसाठी खेळाची जागा
    • इनडोअर आणि आउटडोअर गेम्स

रिसॉर्टसह संपर्क साधण्यासाठी तपशील

कसे पोहचाल ?

कसे पोहचायचे

  • जवळचे विमानतळः डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर (971 किमी)
  • जवळचे रेल्वे स्थानक: नागपूर जंक्शन (68.6 किमी)

पत्ता : ता. रामटेक, जि. नागपूर-४४०००१

मोबाईल क्रमांक : 9022367814

ईमेल आयडी : : ronagpur@maharashtratourism.gov.in, reservation@maharashtratourism.gov.in


जवळचे विमानतळः डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर (971 किमी)

जवळचे रेल्वे स्थानक: नागपूर जंक्शन (68.6 किमी)


Loading...

Please wait while we fetch the best rooms for you...

सफर अवतीभोवती

Pench Tiger Reserve

24.5 किमी

Pench Tiger Reserve

Situated in the North-eastern corner of Maharashtra, Nawegaon-Nagriza is home to almost all the major flora and fauna found in central India. The best time to visit the reserve is during winters when it comes alive with green foliage and the song of migratory birds.

Ramtek Gad Mandir

28.2 किमी

Ramtek Gad Mandir

Away from Nagpur’s hustle and bustle is a destination of historical and architectural significance - Ramtek. Ramtek offers various sight-seeing places from historical temples, lakes, forts, and sanctuaries.

Khindsi Lake

29.3 किमी

Khindsi Lake

The reservoir for the Ramtek Dam, this lake is perfect for spending the day with your family with a kids' park and many boating activities.

Nagardhan Fort

34.4किमी

Nagardhan Fort

A historical landmark, this sprawling fort was the first capital of the Vakatakas and features an an underground temple and lake.