एमटीडीसी ताडोबा

महाराष्ट्र, ताडोबा
वन्यजीव
लेक व्यू

एमटीडीसी ताडोबा

महाराष्ट्र
वन्यजीव
लेक व्यू

सविस्तर

याठिकाणी काय पाहाल

महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान म्हणजेच ताडोबा-अंधारी. हा व्याघ्र प्रकल्प 1955 स्थापण्यात आला असून, अनेक वाघ, वन्य प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, फुलपाखरे आणि कीटकांसाठी हे हक्काचे मुक्त निवासस्थान आहे. ताडोबा म्हणलं कि जंगल सफारी त्याचा एक अविभाज्य घटक असतो, यात काही वाद नाही. घनदाट जंगल व अनेक दऱ्यांनी समृद्ध अश्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सफारीचा थरार प्राणीप्रेमींसाठी नक्कीच अविस्मरणीय अनुभव ठरतो.


रिसॉर्टची वैशिष्ट्य

आपण निसर्गाच्या मध्यभागी व सरोवराच्या काठी असलेल्या या एमटीडीसी ताडोबा रिसॉर्टमध्ये निवासादरम्यान सर्वात मोठ्या राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीवांना पाहू शकता. हा वन्य परिसर घनगर्द निबीड निसर्ग आणि लहान-मोठ्या पाण्याच्या साठ्यांनी वेढलेला आहे. एका जागेवर बसून जंगालकडे नजर टाकता येईल अशी बैठक व्यवस्था रिसॉर्ट मध्ये करण्यात आली आहे. या निवासस्थानी राहिल्यानंतर जंगलाच्या मध्यभागीच राहिल्याचा अनुभव तुम्हाला येईल. रिसॉर्ट मध्ये व्हीआयपी सुट, ग्रुप अकोमोडेशन ते सहकुटूंब सह परिवार राहता येईल अशा प्रशस्त खोल्या आहेत.

44.5°C

Clear

विलोभनीय दृश्य

रिसॉर्टमधूनच तलावाचे दृश्य बघता स्थानिक वन्यजीवांच्या अधिकच जवळ असल्याचा आपणास आभास होईल.

इन-हाऊस व्यवसाय सुविधा

रिसॉर्टमध्ये नोकरदार आणि व्यवसायिकांना वापरण्यासाठी कॉन्फरन्स हॉल उपलब्ध आहे.

उत्कृष्ट स्थळ

मोहर्ली गेट पासून अगदी काही अंतरावर रिसॉर्ट असून वन्यजीव प्रेमींसाठी ही एक पर्वणी आहे.

खेळायला जागा

आपल्या मुलांना खेळण्यासाठी आणि मौज-मस्ती करण्यासाठी प्रशस्त आणि सुरक्षित जागेची सोय येथे केलेली आहे.

टाइगर्स डेन उपहारगृह

रिसॉर्टच्या बाहेर न पडता स्थानिक खाद्यसंस्कृतीचा आणि वैविध्यपुर्ण चविष्ट पदार्थांचा आस्वाद तुम्हाला घेता येईल.


चेक इन25/04/2025
चेक आउट26/04/2025

Adults

Ages 13 or above

1

Rooms

1

noun_Time_1682979 > चेक इन 2:00 pm - चेक आउट 12:00 pm >

शुक्रवार आणि शनिवार या दिवसांचे कक्ष दर हे वेगळे आहेत कृपया चेक आऊट करतेवेळी दर तपासून अंतिम आरक्षण करावे.

रिसॉर्टमधील सोयीसुविधा

रिसॉर्टच्या सुविधा

पार्किंग
उपहारगृह
सीसीटीव्ही
मुलांसाठी खेळाची जागा
कॉन्फरन्स हॉल
लाउंजमध्ये वर्तमानपत्रे आणि मासिके उपलब्ध आहेत
  • रिसॉर्टच्या सुविधा

    • पार्किंग
    • उपहारगृह
    • सीसीटीव्ही
    • मुलांसाठी खेळाची जागा
    • कॉन्फरन्स हॉल
    • लाउंजमध्ये वर्तमानपत्रे आणि मासिके उपलब्ध आहेत

रिसॉर्टसह संपर्क साधण्यासाठी तपशील

कसे पोहचाल ?

कसे पोहचायचे

  • जवळचे विमानतळः डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर (138 किमी)
  • जवळचे रेल्वे स्थानक: चंद्रपूर (30 किमी)

पत्ता : मु.पो. मोहर्र्ली, ता.जि. चंद्रपूर-४४२४०४

मोबाईल क्रमांक : 9371638937

ईमेल आयडी : : tadobamtdc@maharashtratourism.gov.in, reservation@maharashtratourism.gov.in



Loading...

Please wait while we fetch the best rooms for you...

सफर अवतीभोवती

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प

8 किमी

इराई तलाव

3.6 किमी

इराई तलाव

इराई धरणाच्या पाण्यात नौकाविहाराचा आनंद घेणे पर्यटकांसाठी एक अद्भुत अनुभव असेल.

मार्कंडा देव मंदिर

25.2 किमी

मार्कंडा देव मंदिर

वैनगंगा नदीच्या काठावर बांधण्यात आलेले हे मार्कंडा देव मंदिर दगडातून कोरलेल्या मूर्ती असलेले एक प्राचीन शिव मंदिर आहे.

पेंच राष्ट्रीय उद्यान

226 किमी