एमटीडीसी IISDA तारकर्ली

महाराष्ट्र, तारकर्ली
जलक्रीडा
समुद्रकिनारे
निसर्ग

एमटीडीसी IISDA तारकर्ली

महाराष्ट्र
जलक्रीडा
समुद्रकिनारे
निसर्ग

सविस्तर

याठिकाणी काय पाहाल

तारकर्ली मधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कूबा डायव्हिंग अँड एक्वाटिक स्पोर्ट्स (IISDA) ला दिलेली भेट म्हणजे आयुष्यातील सर्वात साहसी आणि थरारक गोष्ट असल्याचे अनेक पर्यटक म्हणतात. तारकर्ली हे महाराष्ट्रातील असे ठिकाण आहे जिथे आपण स्कुबा डायव्हिंगचे प्रशिक्षण घेऊ शकता तर तेच डायव्हिंग IISDA मधून शिकणे एक उत्कृष्ट पर्याय आहे. अगदी समुद्राच्या किनाऱ्यावर उभारण्यात आलेलं, IISDA हे भारतातील जवळजवळ 25 फुट खोल स्कुबा डायव्हिंगचा पुल असणारी व सर्व सुविधांनी सुसज्ज पहिली संस्था आहे. पाण्याखालील अद्भुत विश्वाची सफर करण्यासाठीचे हे द्वार तुमची वाट पाहतंय! येताय ना?


रिसॉर्टची वैशिष्ट्य

स्कुबा डायव्हिंगचा थरार अनुभवल्यानंतर विश्रांतीसाठी कुठे जायचं? IISDA तारकर्ली रिसॉर्टमध्ये ही सोय सुद्धा उपलब्ध आहे. अगदी हाकेच्या अंतरावर असणारा निळाशार समुद्र आपला निवास नक्कीच अविस्मरणीय करेल. समुद्राचे निळे पाणी, सोनेरी वाळू यांना भिडणारे आकाश, आणि शांत निसर्गाचा सुंदर नजारा अनुभवणे म्हणजे खरोखरच स्वर्गसुख समुद्रकिनाऱ्यावर फिरताना किनाऱ्यावर बसण्यासाठी आपण तंबू घेऊन जाऊ शकता.आम्ही समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांसाठी खाजगी फिरण्याच्या जागा, स्वादिष्ट भोजन आणि जवळच्या परिसरात पर्यटनाला साजेशी वातावरण निर्मिती केलेली आहे. आपण या ठिकाणाहून सूर्योदय आणि सूर्यास्तासह रंगांची छटा बदलणारे आकाश अनुभवू शकता.

Scuba Diving

Discover the underwater world at one of the best diving facilities in the state, minutes away from the resort.

Diving Pool

The 25 feet dive pool is fully equipped for scuba training.

Tarkarli Beach

The resort is minutes away from the serene beach which is also known as the 'Queen Beach of the Konkan'.

Dive and Dine

After your dive, you can dine at our in-house restaurant which features relishing local cuisine and specialty dishes.


चेक इन
चेक आउट

Adults

Ages 13 or above

0

Rooms

0

noun_Time_1682979 > चेक इन 11:00 am - चेक आउट 10:00 am >

शुक्रवार आणि शनिवार या दिवसांचे कक्ष दर हे वेगळे आहेत कृपया चेक आऊट करतेवेळी दर तपासून अंतिम आरक्षण करावे.

रिसॉर्टमधील सोयीसुविधा

रिसॉर्टच्या सुविधा

पार्किंग
इंटरकॉम सुविधा
  • रिसॉर्टच्या सुविधा

    • पार्किंग
    • इंटरकॉम सुविधा

रिसॉर्टसह संपर्क साधण्यासाठी तपशील

कसे पोहचाल ?

कसे पोहचायचे

  • जवळचे विमानतळः डाबोलिम विमानतळ, गोवा (138 किमी)
  • जवळचे रेल्वे स्थानक: कुडाळ (35.9 किमी)

पत्ता : मु. पो. तारकर्ली, ता. मालवण, जि. सिंधुदूर्ग-४१६६०५

मोबाईल क्रमांक : 8422822043

ईमेल आयडी : : roratnagiri@maharashtratourism.gov.in, reservation@maharashtratourism.gov.in, iisda@maharashtratourism.gov.in


जवळचे विमानतळः डाबोलिम विमानतळ, गोवा (138 किमी)

जवळचे रेल्वे स्थानक: कुडाळ (35.9 किमी)


Loading...

Please wait while we fetch the best rooms for you...

सफर अवतीभोवती

Kolamb Beach

10.5 किमी

Kolamb Beach

A serene beach with clean waters, great for watching the sunset.

Bhogwe Beach

29.5 किमी

Bhogwe Beach

One of the cleanest and well-maintained beaches in the area with watersports and fresh seafood.

Tarkarli Beach

500 मी

Tarkarli Beach

Immerse yourself in the tranquility of Tarkarli where you can experience swooshing waves and tropical coral reefs. It won’t be too hard to spot the swirling barracuda, giant squids, and turtles gliding by.

Wairy Ubhatwadi Beach

1.8 किमी

Wairy Ubhatwadi Beach

Spend some time by the sea at this beautiful and calm beach with coconut trees lining the shores.