कोविड - 19 मार्गदर्शक तत्त्वे: -

सुरक्षित आणि निरोगी वातावरण राखण्यासाठी आमच्या हॉटेल्सनी स्वयं-प्रमाणित खबरदारीच्या उपाययोजना तयार केल्या आहेत.

कोविड-19 साठी एमटीडीसी तर्फे घेतली जाणारी दक्षता

सुरक्षित आणि निरोगी वातावरण राखण्यासाठी आमच्या हॉटेल्सनी स्वयं-प्रमाणित खबरदारीच्या उपाययोजना तयार केल्या आहेत.

सुरक्षित आणि निरोगी वातावरण राखण्यासाठी आमच्या हॉटेल्सनी स्वयं-प्रमाणित खबरदारीच्या उपाययोजना तयार केल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक सूचनाः

प्रक्रियेचे SOP मानकीकरण

सामान्य कोविड मार्गदर्शक तत्त्वे

  • अतिथींशी संवाद साधताना तोंडाला मास्क आणि ग्लोव्ह्ज वापरा.
  • अतिथींशी संवाद साधताना आणि अन्यथा सोशल डिस्टंसिंग पाळा 
  • कामावर रुजू होण्याआधी आणि नंतर तापमान तपासा.
  • वारंवार -स्पर्श होणारे परिसर नियमितपणे स्वच्छ करा.
  • एका वेळी लिफ्टमध्ये क्षमेतच्या अर्ध्याहुन अधिक व्यक्तींना परवानगी नाही.. 
  • सामान्य जागेच्या प्रत्येक प्रवेशद्वाराच्या बाहेर सॅनिटायझर स्टँड (जंतुनाशक केंद्र) ठेवा.
  • खाली नमूद केलेल्या सामान्य लक्षणांसाठी स्वत: ला आणि इतरांना तपासा आणि वरिष्ठांना कळवा.

फ्रंट डेस्क (स्वागत कक्ष)

आमच्या अतिथींना सुरक्षित चेक-इन आणि चेक-आउट अनुभव देण्यासाठी स्वागत कक्षात (फ्रंट डेस्क वर) नियमावलीचे पूर्ण पालन केले जाते.

हाउसकीपिंग (स्वच्छता)

आपल्याला एक सुरक्षित आणि आरामदायक अनुभव देण्यासाठी आमचे स्वच्छता कर्मचारी योग्य मार्गदर्शक सूचनांचे पूर्णतः पालन करतात.

उपहार गृह आणि सेवा

सर्व सुरक्षा नियमांची खबरदारी घेत आखण्यात आलेल्या योजनांसह आपल्याला एक सुलभ व आनंदी अनुभव देण्यासाठी आम्ही सुसज्ज आहोत.

अतिथींसाठी

आम्ही आपल्याला विनंती करतो की, निवासाच्या दरम्यान सुरक्षित आणि सुरळीत अनुभवासाठी रिसॉर्टद्वारे दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा