एमटीडीसी वेळणेश्वर

महाराष्ट्र, वेळणेश्वर
समुद्रकिनारे
वारसास्थळ आणि तीर्थक्षेत्र
निसर्ग

एमटीडीसी वेळणेश्वर

महाराष्ट्र
समुद्रकिनारे
वारसास्थळ आणि तीर्थक्षेत्र
निसर्ग

सविस्तर

याठिकाणी काय पाहाल?

अरबी समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या वेळणेश्वर या गावात आपल्याला अनेक सुंदर समुद्र किनारे पाहायला मिळतील जे आजही पर्यटकांच्या नजरेआड आहेत. वेळणेश्वर ला भेट देऊन तुम्ही इथले मऊसुत वाळूचे समुद्रकिनारे, नारळाच्या बागा बघू शकता. वेळणेश्वर बघताना जागोजागी इतिहासाची साद आपल्याला ऐकू येईल. जुन्या काळातील दगडी बांधिव मंदिरे, 400 वर्षापुर्वी बांधण्यात आलेले शिव मंदिर आपल्याला वेळणेश्वरचे पौराणिक माहात्म्य पटवून देतात. गावापासून काही अंतरावरच जयगड किल्ला आहे ज्यावर आपल्याला 16 व्या शतकात पाण्यात बांधलेली तटबंदी पाहायला मिळेल आणि सोबतच 1932 साली ब्रिटिशांनी बांधलेल्या दिपगृहाला भेट देऊन आपण निसर्गाचा अद्भुत नजारा अनुभवू शकाल.


रिसॉर्टची वैशिष्ट्य

जर तुम्ही वेळणेश्वरला भेट देणार असाल, तर अगदी आपलं घरच वाटेल अशा उबदार विश्रामगृहांमध्ये राहायला तुम्हाला नक्की आवडेल. लुसलुशीत हिरवळीवर वसलेल्या या विश्रामगृहापासून चंद्रकोर आकाराचा वेळणेश्वर समुद्रकिनारा आणि प्रसिद्ध वेळणेश्वर मंदिर अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. इतिहासप्रेमींसाठी येथून 26 किलोमीटर वर विशाल जयगड किल्ला आहे. पर्यटक संकूलामध्ये असणाऱ्या अरुणी उपहारगृह व्यतिरिक्त आजूबाजूच्या परिसरात सुद्धा तुम्हाला अस्सल कोकणी जेवणाचा आस्वाद घेता येईल. समुद्र व सूर्योदयाचे अद्भुत दृश्य बघत इथल्या प्रशस्त खोलींमध्ये आपणास आराम करायला नक्कीच आवडेल.

Velneshwar Beach

The resort is close to the beach, with sandy shores nearby.

Nearby Temple

Discover your spiritual side at the Ganpati Temple.

Unique Stay

Awaken to picturesque views of golden sands meeting the blue sea waters from your sea-facing room.

Aruni Restaurant

Enjoy delicious local cuisine and speciality dishes without having to leave the resort.


चेक इन
चेक आउट

Adults

Ages 13 or above

0

Rooms

0

noun_Time_1682979 > चेक इन 11:00 am - चेक आउट 10:00 am >

शुक्रवार आणि शनिवार या दिवसांचे कक्ष दर हे वेगळे आहेत कृपया चेक आऊट करतेवेळी दर तपासून अंतिम आरक्षण करावे.

रिसॉर्टमधील सोयीसुविधा

रिसॉर्टच्या सुविधा

मुलांसाठी खेळाची जागा
पार्किंग
बगीचा
  • रिसॉर्टच्या सुविधा

    • मुलांसाठी खेळाची जागा
    • पार्किंग
    • बगीचा

रिसॉर्टसह संपर्क साधण्यासाठी तपशील

कसे पोहचाल ?

कसे पोहचायचे

  • जवळचे विमानतळः कोल्हापूर विमानतळ (220 किमी), पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ (273 किमी), छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई (273 किमी)
  • जवळचे रेल्वे स्थानक: चिपळूण (42 किमी), खेड (72 किमी)

पत्ता : मु. पो. वेळणेश्वर, ता. गुहाघर, जि. रत्नागिरी-४१५७२९

मोबाईल क्रमांक : 9860669766

ईमेल आयडी : : velneshwarmtdc@maharashtratourism.gov.in , roratnagri@maharashtratourism.gov.in


जवळचे विमानतळः कोल्हापूर विमानतळ (220 किमी), पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ (273 किमी), छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई (273 किमी)

जवळचे रेल्वे स्थानक: चिपळूण (42 किमी), खेड (72 किमी)


Loading...

Please wait while we fetch the best rooms for you...

सफर अवतीभोवती

Velneshwar beach

350 मी

Velneshwar beach

The exotic little Velneshwar village houses an ancient house to the deity known as the Velneshwar Temple that is believed to be more than 500 years old. It is quite close to the Velneshwar Beach and the temple architecture lit up by the various oil lamps makes it a sight to behold, especially in the evenings. It is dedicated to Lord Shiva and was built by the Gadgils.

Shree Veleneshwar Temple

700 मी

Shree Veleneshwar Temple

The exotic little Velneshwar village houses an ancient house to the deity known as the Velneshwar Temple that is believed to be more than 500 years old. It is quite close to the Velneshwar Beach and the temple architecture lit up by the various oil lamps makes it a sight to behold, especially in the evenings.

Durga Devi Temple

9.9 किमी

Durga Devi Temple

The is the oldest and most popular temple in all of Guhagar, it has been renovated multiple times and is swarming with visitors everyday.

Vyadeshwar Temple

19.1 किमी

Vyadeshwar Temple

A pristine temple of Lord Shiva made entirely out of stones. The structure is also known as Panchayatan, as it is surrounded by temples.